करीमनगर जिल्हा

करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.

२०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निजाम काळात, सय्यद करीमुद्दीन नावाच्या एलगंडाला किलादाराने गावास करीमनगर हे नाव दिले होते. करीमनगर हे एक प्रमुख नागरी समूह आणि राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.

करीमनगर जिल्हा
करीमनगर
కరీంనగర్ జిల్లా(तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
करीमनगर जिल्हा चे स्थान
करीमनगर जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय करीमनगर
मंडळ १६
क्षेत्रफळ
 - एकूण २,१२८ चौरस किमी (८२२ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १०,०५,७११ (२०११)
-लोकसंख्या घनता ४७३ प्रति चौरस किमी (१,२३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३०.७२%
-साक्षरता दर ६९.१६%
-लिंग गुणोत्तर १०००/९९३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ करीमनगर
वाहन नोंदणी TS–02
संकेतस्थळ


करीमनगर जिल्हा
लोअर मनैर धरण जलाशय, करीमनगर

प्रमुख शहर

भूगोल

करीमनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८२२ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा उत्तरेला जगित्याल आणि पेद्दपल्ली जिल्हा, दक्षिणेला हनमकोंडा जिल्हा आणि सिद्दिपेट जिल्हा, पूर्वेला राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा आणि पश्चिमेला जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या करीमनगर जिल्ह्याची लोकसंख्या १०,०५,७११ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६९.१६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३०.७२% लोक शहरी भागात राहतात. करीमनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

मंडळ (तहसील)

करीमनगर जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत: करीमनगर आणि हुजुराबादा ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम करीमनगर महसूल विभाग अनुक्रम हुजुराबाद महसूल विभाग
कोतपल्ली ११ वेमवांका
करीमनगर १२ व्ही.सैदापूर
करीमनगर (ग्रामीण) १३ शंकरपट्टनम
मनमकोंढूर १४ हुजुराबाद
तिम्मापूर १५ जम्मीकुंटा
गिनरवरम १६ एलांठाकुंटा
गंगाधरा
रामादुगु
चोपदंडी
१० चिगुरूमुडी

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

करीमनगर जिल्हा प्रमुख शहरकरीमनगर जिल्हा भूगोलकरीमनगर जिल्हा लोकसंख्याकरीमनगर जिल्हा मंडळ (तहसील)करीमनगर जिल्हा हे देखील पहाकरीमनगर जिल्हा संदर्भकरीमनगर जिल्हा बाह्य दुवेकरीमनगर जिल्हाआंध्र प्रदेशकरीमनगरजिल्हातेलंगणानिजामशाहीभारतभारताची राज्ये आणि प्रदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्रांतिकारकअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनखनिजनिवृत्तिनाथरेबीजभारतीय आडनावेराजकीय पक्षनगर परिषदमहाराष्ट्रातील आदिवासी समाजबहिणाबाई चौधरीअनुवादयेसाजी कंकमराठी रंगभूमीचिमणीनालंदा विद्यापीठसिंधुदुर्गकर्नाटकप्रेरणासरपंचऊसशुक्र ग्रहगेटवे ऑफ इंडियाऑलिंपिक खेळात भारतमैदानी खेळविराट कोहलीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीगोपाळ कृष्ण गोखलेबीबी का मकबराकोरेगावची लढाईहनुमान चालीसाराजेश्वरी खरातपंजाबराव देशमुखसमाजशास्त्रअष्टविनायकआदिवासीगोदावरी नदीताराबाईपालघरप्रतापगडसौर शक्तीतोरणापसायदानलोकमतसात बाराचा उतारारवींद्रनाथ टागोरब्राह्मो समाजसाखरआंग्कोर वाटभारताचा स्वातंत्र्यलढासिंहसंताजी घोरपडेसंयुक्त महाराष्ट्र चळवळअकोला जिल्हाक्रिकेटमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसौर ऊर्जाकोकण रेल्वेकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीवल्लभभाई पटेलभारद्वाज (पक्षी)रॉबिन गिव्हेन्सचंद्रशेखर वेंकट रामनस्वरपर्यावरणशास्त्रब्रह्मदेवतानाजी मालुसरेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमहाराष्ट्र पोलीसपरीक्षितगजानन महाराजप्रार्थना समाजआनंद शिंदेसाडेतीन शुभ मुहूर्तहंबीरराव मोहितेमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने🡆 More