ओक्लाहोमा सिटी

ओक्लाहोमा सिटी (इंग्लिश: Oklahoma City) ही अमेरिका देशातील ओक्लाहोमा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सुमारे ५.८ लाख शहरी लोकसंख्या व १२.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले ओक्लाहोमा सिटी ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील ३१व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ओक्लाहोमाच्या मध्य भागात वसले असून ते अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे. आजवरच्या इतिहासात ओक्लाहोमा सिटीला ९ मोठ्या चक्रीवादळांचा तडाखा बसला असून १९९९ साली झालेल्या चक्रीवादळामुळे येथे १.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

ओक्लाहोमा सिटी
Oklahoma City
अमेरिकामधील शहर

ओक्लाहोमा सिटी

ओक्लाहोमा सिटी is located in ओक्लाहोमा
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटीचे ओक्लाहोमामधील स्थान
ओक्लाहोमा सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°28′56″N 97°32′7″W / 35.48222°N 97.53528°W / 35.48222; -97.53528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओक्लाहोमा
स्थापना वर्ष एप्रिल २२ इ.स. १८८९
क्षेत्रफळ १,६०८.८ चौ. किमी (६२१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२०१ फूट (३६६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,७९,९९९
  - घनता ३५६.४ /चौ. किमी (९२३ /चौ. मैल)
  - महानगर १२,८०,५७८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.okc.gov

एप्रिल १९, इ.स. १९९५ रोजी घडवून आणलेल्या ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटात १६८ लोक मृत्यूमुखी पडले. नाईन-इलेव्हन विमान हल्ल्यांअगोदर ओक्लाहोमा सिटी बॉंबस्फोट ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी दहशतवादी घटना होती.

खेळ

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये बास्केटबॉल खेळणारा ओक्लाहोमा सिटी थंडर हा येथील एक प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहे.

बाह्य दुवे

ओक्लाहोमा सिटी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाओक्लाहोमाचक्रीवादळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी लिपीतील वर्णमालासंत तुकारामभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हराम गणेश गडकरीकांजिण्याताम्हणमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीनाणेमहाराष्ट्राचा भूगोलकृष्णवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमराठी भाषा गौरव दिनजवाहरलाल नेहरूकेंद्रशासित प्रदेश२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लानरसोबाची वाडीक्रियापदऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसर्वनामगजानन महाराजलिंगभावअलिप्ततावादी चळवळमातीभारताचा ध्वजभारतातील शेती पद्धतीसंस्‍कृत भाषाथोरले बाजीराव पेशवेस्वादुपिंडगावपृथ्वीपंकजा मुंडेअमोल कोल्हेविशेषणप्रकल्प अहवालइंग्लंडहापूस आंबासोनारहोमी भाभाव्यवस्थापनमिरज विधानसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीनिलेश लंकेबखरवर्षा गायकवाडबुलढाणा लोकसभा मतदारसंघरामायणवडपानिपतची तिसरी लढाईअतिसारराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)क्षय रोगमेरी आँत्वानेतआकाशवाणीकलिना विधानसभा मतदारसंघनामदेवराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)रामजी सकपाळमाढा लोकसभा मतदारसंघस्नायूनालंदा विद्यापीठदीपक सखाराम कुलकर्णीवृत्तपत्रफुटबॉलसाम्राज्यवादस्त्रीवादकिरवंतसावता माळीमावळ लोकसभा मतदारसंघसंजय हरीभाऊ जाधवरावणराहुल कुलएकनाथक्लिओपात्रा🡆 More