ओक्लाहोमा

ओक्लाहोमा (इंग्लिश: Oklahoma) हे अमेरिकेचे एक राज्य आहे.

अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले ओक्लाहोमा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे. अमेरिकेच्या संघात सामील झालेले ओक्लाहोमा हे ४६वे राज्य आहे.

ओक्लाहोमा
Oklahoma
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: सूनर स्टेट (Sooner State)
ब्रीदवाक्य: Labor omnia vincit
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी ओक्लाहोमा सिटी
मोठे शहर ओक्लाहोमा सिटी
क्षेत्रफळ  अमेरिकेत २०वा क्रमांक
 - एकूण १,८१,१९५ किमी² 
  - रुंदी ३७० किमी 
  - लांबी ४८० किमी 
 - % पाणी १.८
लोकसंख्या  अमेरिकेत २८वा क्रमांक
 - एकूण ३७,५१,३५१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २१.१/किमी² (अमेरिकेत ३६वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १६ नोव्हेंबर १९०७ (४६वा क्रमांक)
संक्षेप   US-OK
संकेतस्थळ www.ok.gov

ओक्लाहोमाच्या उत्तरेला कॅन्सस, पूर्वेला आर्कान्सा, ईशान्येला मिसूरी, वायव्येला कॉलोराडो, नैऋत्येला न्यू मेक्सिको, तर दक्षिणेला टेक्सास ही राज्ये आहेत. ओक्लाहोमाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये ओक्लाहोमा पॅनहॅंडल असे संबोधतात. ओक्लाहोमा सिटी ही ओक्लाहोमाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर टल्सा हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

कृषी, खनिज तेल व नैसर्गिक वायू हे येथील मुख्य उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाबाबतीत अमेरिकेत ओक्लाहोमाचा उच्च क्रमांक आहे.


गॅलरी

बाह्य दुवे

ओक्लाहोमा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गूगलखडकवासला विधानसभा मतदारसंघजैन धर्महरितक्रांतीभाषालंकारगुरू ग्रहरक्षा खडसेपारंपारिक ऊर्जाबुलढाणा विधानसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेअजित पवारशेतीनांदेड लोकसभा मतदारसंघनर्मदा नदीसाम्राज्यवादभारतातील समाजसुधारकपोलीस पाटीलहस्तकलाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाविकास आघाडीवाचनहोमी भाभामासिक पाळीबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारपृथ्वीचा इतिहासविनायक दामोदर सावरकरभूगोलढोलकीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघदिनकरराव गोविंदराव पवारसुप्रिया सुळेगोंधळफेसबुककुंभ रासस्त्रीवादचक्रीवादळअंकिती बोसरविकांत तुपकरभारतीय संविधानाचे कलम ३७०कामसूत्रवायू प्रदूषणआंबेडकर जयंतीवित्त आयोगशनिवार वाडागहूवर्तुळहनुमानभारतीय स्थापत्यकलामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपुन्हा कर्तव्य आहेजागतिक तापमानवाढकुटुंबनियोजनताराबाईपुणे जिल्हासंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळासंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७कलाभाषायशवंत आंबेडकरप्रीमियर लीगअरुण जेटली स्टेडियमशाश्वत विकासराजा राममोहन रॉयकथकजवबाजरीकोकणमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविधानसभाआयुर्वेदआझाद हिंद फौजचलनघटपानिपतपंढरपूरउदयनराजे भोसलेभारतीय प्रजासत्ताक दिनजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)वनस्पती🡆 More