एम.एच.पी.अरेना

एम.एच.पी.अरेना (जर्मन: MHPArena) हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९० च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले. २०२३ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे एम.एच.पी.अरेना हे ठेवण्यात आले.

एम.एच.पी.अरेना
एम.एच.पी.अरेना
एम.एच.पी.अरेना
मागील नावे मर्सिडिझ-बेन्झ अरेना, गॉट्ट्लीब-डाइमलर-स्टेडियोन , नेकरस्टेडियोन
स्थान श्टुटगार्ट, जर्मनी
उद्घाटन २३ जुलै १९३३
पुनर्बांधणी १९५१, २००३, २००५
बांधकाम खर्च ६.३५ कोटी युरो
आसन क्षमता ६०,४४१
वापरकर्ते संघ/स्पर्धा
फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट (१९९३ ते चालू)

आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१५ जून १९७४ एम.एच.पी.अरेना  पोलंड 3-2 एम.एच.पी.अरेना  आर्जेन्टिना पहिली फेरी 31,500
१९ जून १९७४ एम.एच.पी.अरेना  आर्जेन्टिना 1-1 एम.एच.पी.अरेना  इटली पहिली फेरी 68,900
२३ जून १९७४ एम.एच.पी.अरेना  पोलंड 2-1 एम.एच.पी.अरेना  इटली पहिली फेरी 68,900
२६ जून १९७४ एम.एच.पी.अरेना  स्वीडन 0-1 एम.एच.पी.अरेना  पोलंड दुसरी फेरी 43,755

युएफा यूरो १९८८

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१२ जून १९८८ एम.एच.पी.अरेना  इंग्लंड 0-1 एम.एच.पी.अरेना  आयर्लंडचे प्रजासत्ताक पहिली फेरी 51,573
२२ जून १९८८ एम.एच.पी.अरेना  सोव्हियेत संघ 2-0 एम.एच.पी.अरेना  इटली उपांत्य-फेरी 61,606

२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१३ जून २००६ एम.एच.पी.अरेना  फ्रान्स 0-0 एम.एच.पी.अरेना  स्वित्झर्लंड गट ग 52,000
१६ जून २००६ एम.एच.पी.अरेना  नेदरलँड्स 2-1 एम.एच.पी.अरेना  कोत द'ईवोआर गट क 52,000
१९ जून २००६ एम.एच.पी.अरेना  स्पेन 3-1 एम.एच.पी.अरेना  ट्युनिसिया गट ह 52,000
२२ जून २००६ एम.एच.पी.अरेना  क्रोएशिया 2-2 एम.एच.पी.अरेना  ऑस्ट्रेलिया गट फ 52,000
२५ जून २००६ एम.एच.पी.अरेना  इंग्लंड 1-0 एम.एच.पी.अरेना  इक्वेडोर १६ संघांची फेरी 52,000
८ जुलै २००६ एम.एच.पी.अरेना  जर्मनी 3-1 एम.एच.पी.अरेना  पोर्तुगाल तिसऱ्या स्थानाचा सामना 52,000


बाह्य दुवे

स्टेडियमचे विस्तृत चित्र

Tags:

एम.एच.पी.अरेना आंतरराष्ट्रीय सामनेएम.एच.पी.अरेना बाह्य दुवेएम.एच.पी.अरेनागोटलिब डाइमलरजर्मन भाषाजर्मनीफाउ.एफ.बे. श्टुटगार्टफुटबॉलफुसबॉल-बुंडेसलीगाश्टुटगार्टस्टेडियम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नरसोबाची वाडीराजाराम भोसलेसमीक्षाबखरपुरातत्त्वशास्त्रमानवी हक्ककरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकारंजा विधानसभा मतदारसंघइतर मागास वर्गतुळजापूरभारताची संविधान सभालिंगभावमानसशास्त्रएकनाथ खडसेप्रल्हाद केशव अत्रेभारतीय लष्करजिल्हाअर्थसंकल्पसकाळ (वृत्तपत्र)महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीशेतकरी कामगार पक्षमहाराष्ट्र विधान परिषदभूगोलसातारा लोकसभा मतदारसंघकुळीथगालफुगीमेष रासकानिफनाथ समाधी स्थळ मढीजागतिकीकरणकाळूबाईजपानभारताची जनगणना २०११महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारतातील जातिव्यवस्थामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंवादजागरण गोंधळधोंडो केशव कर्वेगुढीपाडवा२०२४ मधील भारतातील निवडणुकाअमरावतीसमर्थ रामदास स्वामीरोहित शर्माग्रामपंचायतहळदरक्तभरती व ओहोटीनाचणीमराठी भाषा दिनकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघरामोशीस्वामी समर्थपारशी धर्मरक्षा खडसेसातारा जिल्हासेंद्रिय शेतीभाषालंकारभारतीय संविधानाचे कलम ३७०मृत्युंजय (कादंबरी)नातीसाडेतीन शुभ मुहूर्तपंचांगमूलद्रव्यकन्या रासलोकमान्य टिळकगृह विभाग (महाराष्ट्र शासन)फारसी भाषावर्धा लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हजगदीश खेबुडकरबलवंत बसवंत वानखेडेजलप्रदूषणमलेरियाभारताचा इतिहासकोहळा🡆 More