ऊर्जा अर्थव्यवस्था

ऊर्जा अर्थव्यवस्था ही अशी संकल्पना आहे ज्यात सर्व लोकं आणि संस्था यांच्या प्रत्येक कार्याचे व निर्णयाचे ध्येय हेच असते की घरे, कारखाने यांसाठी ऊर्जा पुरवठा करणे व ऊर्जेची निर्मिती तसेच खरेदी-विक्री यां गोष्टींची व्यवस्था पाहणे आणि पारंपारिक, पुनरुत्पादीत ऊर्जेच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे.

यामधे नैसर्गिक वायू, द्रवरूप इंधने, विद्युत शक्ती, कोळसा, कोक व लाकूड या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सर्व नूतनीकरणक्षम ऊर्जांचा जसे सौर ऊर्जा, जल-विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा समावेश होतो.

ऊर्जा अर्थव्यवस्था
तेलाच्या समतुल्य किलो-ग्रॅम मध्ये (kilograms of oil equivalent [kgoe]) ऊर्जा वापर. डेटासेट मधून वगळलेले देश राखाडी रंगाच्या सहाय्याने दर्शविले आहेत.



Tags:

अपारंपरिक ऊर्जास्रोतइंधनऊर्जाकारखानाकोळसानैसर्गिक वायूलाकूडवीजसौर ऊर्जा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णाजी केशव दामलेभारताची अर्थव्यवस्थासचिन तेंडुलकरउद्धव ठाकरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवि.स. खांडेकरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेगोपाळ कृष्ण गोखलेगालफुगीव्यायामसमुद्री प्रवाहधर्मशंकर पाटीलघनकचराऑलिंपिकहनुमानअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदजागतिक दिवसपी.व्ही. सिंधूशाश्वत विकास ध्येयेभालचंद्र वनाजी नेमाडेवाहतुकीचे सर्वसाधारण नियमज्योतिबाकर्करोगग्रामीण साहित्य संमेलनग्रामपंचायतमराठी संतवचन (व्याकरण)नीरज चोप्रासम्राट हर्षवर्धनवसंतराव नाईकहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्रातील घाट रस्तेभरतनाट्यम्पृथ्वीकारलेनिलगिरी (वनस्पती)स्वामी समर्थक्षय रोगतत्त्वज्ञानपाणघोडाब्राह्मो समाजहरितगृह वायूश्रीनिवास रामानुजनभारतातील शेती पद्धतीगेटवे ऑफ इंडियासह्याद्रीपाटण तालुकासिंहतुळजाभवानी मंदिरलाल किल्लाध्यानचंद सिंगजवाहरलाल नेहरू बंदरपूर्व आफ्रिकासेंद्रिय शेतीभारताचे संविधानभारतीय रिझर्व बँकसावता माळीक्लिओपात्राभारतीय वायुसेनाज्ञानपीठ पुरस्कारमौर्य साम्राज्यशिल्पकलाचाफाअशोकाचे शिलालेखतुर्कस्तानवस्तू व सेवा कर (भारत)हस्तमैथुनमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगरावणनीती आयोगभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमहाराष्ट्र शासनबचत गटखडकभारतीय प्रजासत्ताक दिनहिंदू कोड बिल🡆 More