इस्रायलचा इतिहास यात आधुनिक इस्रायलचे राज्य व इस्रायलमधिल ज्यूंचा इतिहास हा एकत्रितपणे समाविष्ट करावा लागेल.
आधुनिक इस्रायलचे क्षेत्र लहान आहे जवळपास वेल्स इतके किंवा कोस्टा रिकाच्या सुमारे अर्धे. इस्रायल ही हिब्रू भाषेची जननी आहे व ती भाषा इस्रायलमध्ये बोलल्या जाते.
अनेक राज्याच्या आधिपत्याखाली आल्याने जरी त्यात वेगवेगळे बदल होत आले, तरी जूने इस्रायल क्षेत्र हे ज्यू-रोमन युद्धापर्यंत ज्यूंच्या अमलाखाली होते. त्यानंतर बहुतेक प्रदेशात ज्यू हे अल्पसंख्यांक झालेत. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, येथे ख्रिश्चन लोकसंख्या उत्तरोत्तर वाढत गेली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article इस्रायलचा इतिहास, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.