अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्सिन (IPA: /soʊlʒəˈniːtsɨn/ रशियन: Алекса́ндр Иса́евич Солжени́цын, रशियन उच्चार: ) (डिसेंबर ११, इ.स.
१९१८">इ.स. १९१८ - ऑगस्ट ३, इ.स. २००८) हा रशियन लेखक व इतिहासकार होता. याला इ.स. १९७० साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.
अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन | |
---|---|
जन्म नाव | अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्झिन |
जन्म | डिसेंबर ११, १९१८ किस्लोवोड्स्क, रशिया |
मृत्यू | ३ ऑगस्ट, इ.स. २००८ |
राष्ट्रीयत्व | रशियन |
कार्यक्षेत्र | लेखक |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पुरस्कार |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.