अलेक्झांड्रिया

अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे.

अलेक्झांड्रिया इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

अलेक्झांड्रिया
لإسكندرية
Alexandria
इजिप्तमधील शहर

अलेक्झांड्रिया

अलेक्झांड्रिया
चिन्ह
अलेक्झांड्रिया is located in इजिप्त
अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रियाचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 31°12′00″N 29°55′00″E / 31.20000°N 29.91667°E / 31.20000; 29.91667

देश इजिप्त ध्वज इजिप्त
स्थापना वर्ष इ.स. पुर्व ३३२
क्षेत्रफळ २,६७९ चौ. किमी (१,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४१,१०,०१५
  - घनता १,४६२ /चौ. किमी (३,७९० /चौ. मैल)
http://www.alexandria.gov.eg

अलेक्झांड्रिया प्राचीन आणि अर्वाचीन काळात जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक होते. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट ह्याने अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली.

Tags:

इजिप्तभूमध्य समुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी शरीरकन्या रासराष्ट्रीय स्वयंसेवक संघभारताचे पंतप्रधानवर्षा गायकवाडकालभैरवाष्टकमहासागरआकाशवाणीतिरुपती बालाजीराजगडशिर्डी लोकसभा मतदारसंघबहावापृथ्वीअध्यक्षनाथ संप्रदायभरती व ओहोटीभारताची जनगणना २०११हातकणंगले विधानसभा मतदारसंघशिवचैत्रगौरीछगन भुजबळभरड धान्यशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननामविरामचिन्हेसूर्यमालापोलीस पाटीलमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागवातावरणसुषमा अंधारेअमर्त्य सेननितंबठाणे लोकसभा मतदारसंघप्रज्ञा विवर्धन स्तोत्रप्रदूषणबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारभारताचे संविधानप्रीतम गोपीनाथ मुंडेनियतकालिकमराठीतील बोलीभाषाविमानिबंधअमरावती जिल्हास्वच्छ भारत अभियानभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्रातील घाट रस्तेसंजय हरीभाऊ जाधवचिमणीपानिपतची दुसरी लढाईसकाळ (वृत्तपत्र)नक्षलवादराज्यपालमराठा साम्राज्यकोकण रेल्वेखासदारबखरवि.वा. शिरवाडकरभारतीय संविधानाचे कलम ३७०२०१४ लोकसभा निवडणुकाआंबेडकर जयंतीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनिलेश लंकेमटकाबाबा आमटेआंबेडकर कुटुंबपुणे लोकसभा मतदारसंघसरपंचशुद्धलेखनाचे नियममराठी भाषा दिनअमरावती लोकसभा मतदारसंघउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघतानाजी मालुसरेन्यूझ१८ लोकमतधर्मो रक्षति रक्षितःहिंगोली विधानसभा मतदारसंघनृत्यशिरूर विधानसभा मतदारसंघएप्रिल २५🡆 More