अधिवृक्क ग्रंथी

अधिवृक्क ग्रंथी ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे.ही मानवी शरीराच्या दोन्ही मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असते.ती ॲड्रेनलिन,अल्डोस्ट्रिरोन व कार्टीसोल इत्यादी संप्रेरके उत्पादित करते.ही सहसा तीन क्षेत्रांमध्ये विभागली असते.ती उत्पन्न करीत असलेल्या संप्ररकांना स्टिरॉइड हार्मोन्स असे म्हणतात.

अधिवृक्क ग्रंथी
अधिवृक्क ग्रंथी

याचे कार्यात गडबड झाल्यास अंतःस्त्रावी तंत्रामध्ये मोठी उलाढाल होते व शरीराच्या सामान्य कार्यात विघ्न उत्पन्न होते.

Tags:

मूत्रपिंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोनेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलनिवडणूकअकोला जिल्हाचंद्रगुप्त मौर्यशरद पवारसुधा मूर्तीराजकीय पक्षअजिंठा लेणीप्रणिती शिंदेगुकेश डीस्वच्छ भारत अभियानए.पी.जे. अब्दुल कलामकोल्हापूरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याएकविरापोलीस महासंचालकमांगमहाराष्ट्र शासनपाऊसनाचणीपुणेनाथ संप्रदायसमाज माध्यमेबाळ ठाकरेऋग्वेदठाणे लोकसभा मतदारसंघरामविठ्ठल रामजी शिंदेसंत तुकारामलिंगभावखो-खोपु.ल. देशपांडेनागपूरप्रीमियर लीगसत्यनारायण पूजाजवसधोंडो केशव कर्वेहिंदू लग्नदीपक सखाराम कुलकर्णीसंजीवकेकोटक महिंद्रा बँकभारताचे राष्ट्रपतीहोमी भाभामहाराष्ट्राची हास्यजत्रा२०२४ लोकसभा निवडणुकाझाडदुष्काळअष्टविनायकघोणसमराठास्वामी विवेकानंदचांदिवली विधानसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसायबर गुन्हाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपांडुरंग सदाशिव सानेविठ्ठलराव विखे पाटीलशिरूर लोकसभा मतदारसंघस्वादुपिंडसंयुक्त राष्ट्रेरामदास आठवलेशाळासामाजिक समूहखडकमहाराष्ट्रातील आदिवासी समाजरायगड जिल्हासाईबाबायोनीतिरुपती बालाजीजिल्हा परिषद🡆 More