अंतर्गळ

अंतर्गळ (लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी: Hernia, जर्मन, फ्रेंच: Hernie) शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते.

यास हर्निया असे म्हणतात. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही या व्याधीची मुख्य कारणे असतात.

अंतर्गळ
अंतर्गळ असलेल्या रुग्णाचे छायाचित्र

अंतर्गळामुळे रोग्याला वेदना होऊ शकतात. त्याच्या पोटाला बाहेरून स्पर्श केल्यास अंतर्गळ हा पोटातील एखादा गोळा असल्यासारखे जाणवते..

लहान मुलांमध्ये जन्मतः अंतर्गळ असण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते कारण आईच्या गर्भात असतांना जांघेत एक प्रकारची पोकळी असते ज्या पोकळीतून अंडाशय खाली उतरत असते परंतु ती पोकळी ही बाळ जन्माला येण्याआधी बंद होत असते. जर ती पोकळी बंद नाही झाली तर त्या जागेवर अंतर्गळ होण्याची शक्यता असते. जांघेमध्ये असलेल्या या हर्नियाला इंग्वायनल हर्निया असे म्हणतात.

संदर्भ

  • मराठी विश्वकोश : भाग १

Tags:

ऊती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हादिवाळीमहाराणा प्रतापरायगड लोकसभा मतदारसंघलातूर लोकसभा मतदारसंघमराठी भाषामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथगणपतीजगातील देशांची यादीलता मंगेशकरअहमदनगर लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमप्रेमानंद महाराजविनायक दामोदर सावरकरकडुलिंबसकाळ (वृत्तपत्र)राज्यपालशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकावळापहिले महायुद्धजागतिकीकरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारघोरपडमराठा घराणी व राज्येजोडाक्षरेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीवर्षा गायकवाडयेसूबाई भोसलेधर्मनिरपेक्षतानृत्यउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरबिरजू महाराजअण्णा भाऊ साठेठाणे लोकसभा मतदारसंघगायत्री मंत्रसदा सर्वदा योग तुझा घडावाएकनाथ खडसेमानवी शरीरक्रिकेटचा इतिहासभारत छोडो आंदोलनलोकसंख्यामुंबई उच्च न्यायालयमेष रासमानसशास्त्रमधुमेहधुळे लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनबखरशब्द सिद्धीअश्वगंधाभरड धान्यआंबासेंद्रिय शेतीमहाराष्ट्रामधील जिल्हेसम्राट अशोकईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कान्होजी आंग्रेसंग्रहालयकुणबीराहुल कुलअदृश्य (चित्रपट)कोकण रेल्वेयवतमाळ जिल्हायशवंतराव चव्हाणज्योतिर्लिंगपाऊससूर्यमालाशिर्डी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीकोल्हापूरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीएकपात्री नाटकवेरूळ लेणीदौंड विधानसभा मतदारसंघ🡆 More