मेष रास

मेष (Aries-अ‍ॅरीज) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे.

मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.

मेष रास
मेष राशीचे चिन्ह

व्यक्तिस्वभाव

मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.

कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास, जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होऊ शकतात.

लाभदायक व्यवसाय

मेष राशीच्या स्वभावानुसार, ही रास असणाऱ्यांत नेतृत्वगुण असल्यामुळे राजकारणी, सैन्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.

हे सुद्धा पहा

राशी

संदर्भ

  • अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
  • होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
  • राशी चक्र, लेखक : शरद उपाध्ये

Tags:

मेष रास व्यक्तिस्वभावमेष रास लाभदायक व्यवसायमेष रास हे सुद्धा पहामेष रास संदर्भमेष रासमंगळ (ज्योतिष)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४छत्रपती संभाजीनगरमहिलांसाठीचे कायदेपारशी धर्मगोपाळ गणेश आगरकरगाडगे महाराजहनुमान जयंतीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमनुस्मृतीमांगदिवाळीकेंद्रशासित प्रदेशसूर्यपुणे कराररामजी सकपाळकौटिलीय अर्थशास्त्रभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाबळेश्वरआंतरराष्ट्रीय न्यायालयव्यसननालंदा विद्यापीठसम्राट अशोकलहुजी राघोजी साळवेकुपोषणस्वरआदिवासीपु.ल. देशपांडेधर्मो रक्षति रक्षितःनिलेश लंकेपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेशहाजीराजे भोसलेलोकशाहीहातकणंगले लोकसभा मतदारसंघरामायणकुलदैवतमुरूड-जंजिराअरुण जेटली स्टेडियमप्रज्ञा विवर्धन स्तोत्रगहूप्राजक्ता माळीबाराखडीकल्की अवतारवि.वा. शिरवाडकरचिपको आंदोलनवर्णनात्मक भाषाशास्त्रउदयनराजे भोसलेकुणबीभोवळभारूडभारतीय संस्कृतीअल्लाउद्दीन खिलजीरक्तपोक्सो कायदाप्राणायाममहाराष्ट्र शासनलोकसंख्याजागतिक दिवसहोमी भाभाभरती व ओहोटीजगातील देशांची यादीमानसशास्त्रनिलेश साबळेआयुर्वेदहोनाजी बाळाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगोलमेज परिषदविठ्ठलकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारवडइतिहासधनगरबीड जिल्हासमुपदेशनसंभोगबुद्धिबळपारंपारिक ऊर्जासमीक्षासोनार🡆 More