रशियन भाषा

रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे.

स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

रशियन
русский язык
स्थानिक वापर भूतपूर्व सोव्हिएत संघाचे सदस्य देश
प्रदेश युरेशिया
लोकसंख्या १६.४ कोटी
क्रम ४ - ७
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर रशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
क्राइमिया ध्वज क्राइमिया(युक्रेनचा स्वायत्त प्रांत)
अबखाझिया ध्वज अबखाझिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया
रशियन भाषा Mount Athos (co-official)
रशियन भाषा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
संयुक्त राष्ट्रे ध्वज संयुक्त राष्ट्रे
भाषा संकेत
ISO ६३९-१ ru
ISO ६३९-२ rus
ISO ६३९-३ rus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
रशियन भाषकांचा जगभरातील विस्तार (अधिकृत भाषेचा दर्जा असलेले देश गडद निळ्या रंगात, अन्य देश मोरपंखी रंगात)

संदर्भ

हेसुद्धा पहा

Tags:

इंडो-युरोपीय भाषाभाषायुरेशियास्लाविक भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साम्राज्यवादचिपको आंदोलनअतिसारमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्र शासनयोगासनमुलाखतमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभरती व ओहोटीआनंद शिंदेजनहित याचिकाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकुबेरअभिव्यक्तीमहेंद्र सिंह धोनीशाहू महाराजइंदुरीकर महाराजसंगीत नाटकतत्त्वज्ञानशुद्धलेखनाचे नियमजालना लोकसभा मतदारसंघभारतीय संसदबच्चू कडूकरवंदवस्त्रोद्योगसम्राट हर्षवर्धनआंबेडकर जयंतीहिंगोली विधानसभा मतदारसंघखडकांचे प्रकारलातूरकन्या रासमुंजमहात्मा फुलेस्त्रीवादरा.ग. जाधव१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपवनदीप राजनचलनघटकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगरविकांत तुपकरलखनौ करारबेकारीलहुजी राघोजी साळवेकेदारनाथ मंदिरगोदावरी नदीहनुमान चालीसाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळलोकसभा सदस्यठाणे लोकसभा मतदारसंघविधान परिषदइस्लामवृद्धावस्थामराठी भाषामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभूगोलवसाहतवादयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघगुरुत्वाकर्षणकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारतकर्नाटकमहाराष्ट्रातील नद्यांची यादीकर्करोगगोपाळ गणेश आगरकरतुळजापूरमराठा आरक्षणमाळीसॅम पित्रोदाभारतीय चित्रकलाविंचूजुने भारतीय चलनभारतातील शेती पद्धतीप्रीमियर लीगसोलापूरकावीळलावणीमासिक पाळी🡆 More