हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हे हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवे व शेवटचे पुस्तक आहे.

हे पुस्तक २१ जुलै २००७ रोजी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकासोबत हॅरी पॉटर शृंखला समाप्त झाल्याचे लेखिका जे.के. रोलिंग ह्यांनी जाहीर केले. ह्या पुस्तकाच्या शेवटी हॅरी पॉटर व त्याचे साथी लॉर्ड व्होल्डेमॉर्ट व इतर दुष्ट जादूगारांचा पराभव करतात. हॅरीशी लढाई करत असताना स्वतः सोडलेला शाप उलटून व्होल्डेमॉर्ट नष्ट होतो.

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज
चित्रिकरणादरम्यानचे दृश्य
लेखक जे.के. रोलिंग
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार साहसी कादंबरी
प्रकाशन संस्था ब्लूमस्बरी (युके)
स्कॉलॅस्टिक (युएस)
रेनकोस्ट (कॅनडा)
पृष्ठसंख्या ७५९

हॅरी पॉटर शृंखलेतील इतर पुस्तके

  1. हॅरी पॉटर अँब द सॉर्सरस स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
  4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  6. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स

हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट

  1. हॅरी पॉटर अँड द सॉर्सरस स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
  4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  6. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
  7. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १
  8. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २

Tags:

जे.के. रोलिंगहॅरी पॉटर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॐ नमः शिवायकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीलहुजी राघोजी साळवेविले पार्ले विधानसभा मतदारसंघराजरत्न आंबेडकरभारताची जनगणना २०११भारतीय संविधानाची उद्देशिकाआंब्यांच्या जातींची यादीपोक्सो कायदानोटा (मतदान)समाज माध्यमेपश्चिम महाराष्ट्रवित्त आयोगविशेषणसायबर गुन्हासंत तुकारामआईसावित्रीबाई फुलेसंग्रहालयब्रिक्सराष्ट्रवादी काँग्रेस पक्षआणीबाणी (भारत)सूर्यनमस्कारग्रंथालयमहाराष्ट्रातील लोककलाभारतातील सण व उत्सवजागतिक कामगार दिनमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमाहिती अधिकारगावसम्राट हर्षवर्धनसमर्थ रामदास स्वामीभारतातील मूलभूत हक्कएकनाथशेकरूश्रीनिवास रामानुजनसूत्रसंचालनबारामती लोकसभा मतदारसंघगजानन महाराजगुणसूत्रदुसरे महायुद्धकर्ण (महाभारत)उच्च रक्तदाबसाईबाबाबाळ ठाकरेफिरोज गांधीविधानसभासोनारसंस्कृतीशिखर शिंगणापूरग्रामपंचायतब्राझीलची राज्येविश्वजीत कदमवाक्यगहूमृत्युंजय (कादंबरी)उत्तर दिशानवरी मिळे हिटलरलालीळाचरित्रभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभाषासेवालाल महाराजरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघमौर्य साम्राज्यरयत शिक्षण संस्थादेवनागरीजागतिक लोकसंख्याअमरावती विधानसभा मतदारसंघदुष्काळमराठवाडाक्षय रोगजालियनवाला बाग हत्याकांडवेरूळ लेणीमराठा आरक्षणशीत युद्ध🡆 More