हिरण्यकेशी नदी

हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.

हिरण्यकेशी नदी
उगम आंबोली
पाणलोट क्षेत्रामधील देश भारतकोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते हिरण्यकेशी नदी
उपनद्या घटप्रभा नदी

या नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावाजवळ होतो. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरागडहिंग्लज तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते.हिरण्यकेशी नदीलाच पुढे जाऊन घटप्रभा नाव पडले आहे.हिरण्यकेशी नदीवर आजरा येथे रामतीर्थ धबधबा आहे. तेथे एक प्राचीन राममंदिर आहे. आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील या (Schistura hiranyakeshi) स्चीस्टुरा हिरण्यकेशी माशाची नवीन प्रजात डॉ. प्रविनराज जयसिम्हन, शंकर बालसु ब्रमनिअन, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगाच्या समोर आणली आहे.

आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधता दृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजल जात. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रातील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहे.

यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातल्या काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात, त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे.

हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी (Schistura hiranyakeshi) असे नामकरण करण्यात आले आहे.

आंबोलीच्या नावांमध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही या संशोधनात सहभागी असल्याने महाराष्ट्रातील विविध संशोधकांकडून आनंद व्यक्त होत आहे.हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्राची दक्षिणेकडील नैसर्गिक सिमा निर्माण करते.

हे सुद्धा पहा

Tags:

कोल्हापूरमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुक्कुट पालननवग्रह स्तोत्रअ-जीवनसत्त्ववेरूळची लेणीमीरा (कृष्णभक्त)आंग्कोर वाटकुपोषणऑलिंपिक खेळात भारतअण्णा भाऊ साठेधर्मो रक्षति रक्षितःकंबरमोडीमहाराष्ट्रातील धरणांची यादीभारताचा भूगोलभरड धान्यचंद्रमुंबईजागतिक व्यापार संघटनाब्रिक्ससंताजी घोरपडेगोलमेज परिषदमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीबौद्ध धर्मसमर्थ रामदास स्वामीरवींद्रनाथ टागोरगर्भारपणराजकीय पक्षग्राहक संरक्षण कायदाअष्टविनायकनिसर्गतणावमहाराष्ट्रअकबरग्रंथालयसोलापूरजागतिक तापमानवाढशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकक्लिओपात्रामहासागरसचिन तेंडुलकरऑलिंपिकलता मंगेशकरबाळ ठाकरेरुईएकनाथगेंडामहाराष्ट्र लोकसेवा आयोगनिवृत्तिनाथयोगासनकोल्हापूर जिल्हाभारतीय रिझर्व बँकमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतीय निवडणूक आयोगचंपारण व खेडा सत्याग्रहविष्णुअशोकाचे शिलालेखनारळराजस्थानमलेरियाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीग्रामीण साहित्य संमेलनशाश्वत विकासईशान्य दिशाकुष्ठरोगमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताची संविधान सभादूधरक्तशेतीमंगळ ग्रहपोक्सो कायदामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीरॉबिन गिव्हेन्समहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकासवरामायणअनुवादघारापुरी लेणीहरभरासुभाषचंद्र बोस🡆 More