हरिकेन कत्रिना

हरिकेन कत्रिना (इंग्लिश भाषा: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे.

ऑगस्ट २९ २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियानामिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.

हरिकेन कत्रिना
कॅटेगरी ५ मेजर हरिकेन (SSHWS/NWS)
हरिकेन कत्रिना
हरिकेन कत्रिनाचे २८ ऑगस्ट २००५ रोजी अवकाशातील उपग्रहाने टिपलेले चित्र
उठले ऑगस्ट २३, इ.स. २००५ (2005-08-23)
शमले ऑगस्ट ३१, इ.स. २००५ (2005-08-31)
(ऑगस्ट ३०, इ.स. २००५ (2005-08-30) पासून एक्सट्राट्रॉपिकल झाले)
सर्वाधिक वायुगती १ मिनिट सतत गती: 175 mph (280 km/h)
लघुत्तम वातदाब ९०२ mbar (hPa)
जीवितहानी १,८३३ (अमेरिका)
नुकसान १०८ अब्ज
(आत्तापर्यंतचे सर्वाधिक नुकसान करणारे हरिकेन)
ग्रस्त प्रदेश बहामास, दक्षिण फ्लोरिडा, क्युबा, लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, ईशान्य फ्लोरिडा, उत्तर अमेरिकेचा बराचसा पूर्व किनारा
हरिकेन कत्रिना
हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑर्लिन्स शहर

हे सुद्धा पहा

  • २००५ अटलांटिक हरिकेन मोसम

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाऑगस्ट २९न्यू ऑर्लिन्समिसिसिपीलुईझियाना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगसापटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मराठी संतपृथ्वीगजानन दिगंबर माडगूळकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीतरसतुषार सिंचननासाईमेलमाहितीराणी लक्ष्मीबाईराहुल गांधीबासरीगिटारस्वरअहमदनगरमोगराअमरावती जिल्हापु.ल. देशपांडेमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळखो-खोमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीआंग्कोर वाटमुख्यमंत्रीकिरकोळ व्यवसायमहाराष्ट्र विधानसभानक्षत्रबावीस प्रतिज्ञाहॉकीॐ नमः शिवायवंजारीहैदराबाद मुक्तिसंग्रामपरीक्षितवसंतराव नाईकशीत युद्धचंद्रशेखर आझादगर्भाशयमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गभारताचे संविधाननिखत झरीनदादासाहेब फाळके पुरस्काररत्‍नागिरी जिल्हाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककुणबीवस्तू व सेवा कर (भारत)महाजालचित्रकलावि.स. खांडेकरकुस्तीचिकूवेरूळची लेणीकारलेजैवविविधताशनिवार वाडासाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकुक्कुट पालनआयझॅक न्यूटनवेदमहाराष्ट्र विधान परिषदइंदिरा गांधीजैन धर्मपूर्व आफ्रिकाशेकरूमहादेव गोविंद रानडेराष्ट्रवादसम्राट अशोक जयंतीमराठी भाषापाटण तालुकानाटकइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीरुईईशान्य दिशा🡆 More