न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील एक मोठे बंदर

न्यू ऑर्लिन्स (इंग्लिश: New Orleans; फ्रेंच: La Nouvelle-Orléans) हे अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे.

या शहरास 'क्रेसेंट सिटी', 'नोला' वा 'द बिग ईझी' असेही संबोधतात. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदी व पॉंचरट्रेन सरोवराच्या काठावर वसले असून ह्या शहराचे अनेक भाग समुद्रसपाटीच्या खाली स्थित आहेत. सुमारे १२.३५ लाख लोकसंख्या असलेले न्यू ऑर्लिन्स महानगर क्षेत्र अमेरिकेत ४६व्या क्रमांकावर आहे. न्यू ऑर्लिन्सची स्थापना फ्रेंच शोधकांनी केली व आजही येथील फ्रेंच वास्तूशास्त्र व फ्रेंच पाककलेसाठी न्यू ऑर्लिन्स प्रसिद्ध आहे.

न्यू ऑर्लिन्स
New Orleans
अमेरिकामधील शहर

न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील एक मोठे बंदर

न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील एक मोठे बंदर
ध्वज
न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील एक मोठे बंदर
चिन्ह
न्यू ऑर्लिन्स is located in लुईझियाना
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्सचे लुईझियानामधील स्थान
न्यू ऑर्लिन्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्स
न्यू ऑर्लिन्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 29°57′53″N 90°4′14″W / 29.96472°N 90.07056°W / 29.96472; -90.07056

देश Flag of the United States अमेरिका
राज्य लुईझियाना
स्थापना वर्ष इ.स. १७१८
क्षेत्रफळ ९०७ चौ. किमी (३५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल २० फूट (६.१ मी)
किमान −६.५ फूट (−२.० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,४३,८२९
  - घनता ७५९ /चौ. किमी (१,९७० /चौ. मैल)
  - महानगर १२,३५,६५०
प्रमाणवेळ यूटीसी - ६.०
http://www.cityofno.com

इ.स. २००५ साली आलेल्या विनाशकारी हरिकेन कट्रिनामुळे न्यू ऑर्लिन्सचे अतोनात नुकसान झाले. ह्या नैसर्गिक धक्क्याच्या खुणा आजही येथे जाणवतात.

खेळ

न्यू ऑर्लिन्स सेंट्स व न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स हे दोन येथील प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहेत.

बाह्य दुवे

न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील एक मोठे बंदर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाफ्रेंच भाषामिसिसिपी नदीलुईझियानासमुद्रसपाटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आर्य समाजहिंदुस्तानी संगीत घराणीगजानन महाराजबिबट्यारक्षा खडसेकोकणसिंधुदुर्गपंजाबराव देशमुखलोकमान्य टिळकशिवाजी महाराजप्रणिती शिंदेयोनीजागतिक पर्यावरण दिनपृथ्वीशिवाजी गोविंदराव सावंतधोंडो केशव कर्वेभाषाप्राजक्ता माळीदिशाजय श्री रामपुरंदर किल्लादौलताबादबच्चू कडूब्राझीलनेट (परीक्षा)भारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीफणसराजेंद्र प्रसादगजानन दिगंबर माडगूळकरलावणीअकोला लोकसभा मतदारसंघशिल्पकलायशस्वी जयस्वालभारतीय संविधानाची उद्देशिकानाशिकअश्वत्थामाउच्च रक्तदाबजहांगीरचाफामराठा साम्राज्यहोमरुल चळवळवर्णनात्मक भाषाशास्त्रभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसाडीमानवी हक्कलोकशाहीसंत तुकारामलोकमतभारूडहिमालयइंदिरा गांधीचिपको आंदोलनजागतिक व्यापार संघटनालोकगीतकेळजे.आर.डी. टाटासम्राट अशोक जयंतीवेदभगतसिंगकुळीथमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मराठाज्वालामुखीसामाजिक समूहरवींद्रनाथ टागोरसाईबाबाआरोग्यवारली चित्रकलारेणुकामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीपुणे करारसंभाजी भोसलेराजा राममोहन रॉयअक्षय्य तृतीयाबहुराष्ट्रीय कंपनीसत्यशोधक समाजमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादी🡆 More