सान मिगेल काउंटी, कॉलोराडो

सान मिगेल काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे.

2020च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.०७२ होती. या काउंटचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर टेल्युराइड आहे. काउंटीला या प्रदेशातून वाहणाऱ्या सान मिगेल नदीचे नाव दिले गेले आहे.

इतिहास

सान मिगेल काउंटीची रचना २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यूरे काउंटीमधून करण्यात आली.

१८७५मध्ये येथील टेल्युराइड शहराजवळ सोने सापडले. या प्रदेशातील स्मगलर-युनियन, टॉमबॉय आणि लिबर्टी बेल या तीन खाणींतून १९२०पर्यंत १०० टन सोने काढण्यात आले आहे.

चतुःसीमा

प्रमुख मार्ग

  • सान मिगेल काउंटी, कॉलोराडो  राज्य महामार्ग ६२
  • सान मिगेल काउंटी, कॉलोराडो  राज्य महामार्ग १४१
  • सान मिगेल काउंटी, कॉलोराडो  राज्य महामार्ग १४५

शहरे

  • माउंटन व्हिलेज
  • नॉरवूड
  • ओफिर
  • सावपिट
  • टेल्युराइड

संदर्भ

108°26′W / 38.01°N 108.43°W / 38.01; -108.43

Tags:

सान मिगेल काउंटी, कॉलोराडो इतिहाससान मिगेल काउंटी, कॉलोराडो चतुःसीमासान मिगेल काउंटी, कॉलोराडो प्रमुख मार्गसान मिगेल काउंटी, कॉलोराडो शहरेसान मिगेल काउंटी, कॉलोराडो संदर्भसान मिगेल काउंटी, कॉलोराडोअमेरिकेची राज्येकॉलोराडोकॉलोराडोमधील काउंटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधानसभा आणि विधान परिषदभारतीय आयुर्विमा महामंडळशेतकरीचोळ साम्राज्यशिवाजी महाराजमुंबई उपनगर जिल्हाध्वनिप्रदूषणकांजिण्याअशोक सराफबुद्धिमत्ताविदर्भातील पर्यटन स्थळेनदीभारतीय लष्करजगन्नाथ मंदिरकोल्हापूर जिल्हाभारतीय नियोजन आयोगसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठलिंगभावव.पु. काळेभारतीय संविधानाची उद्देशिकाविरामचिन्हेताम्हणपंचायत समितीपक्षांतरबंदी कायदा (भारत)अर्जुन वृक्षमहारहंबीरराव मोहितेकामधेनूहिंदुस्तानहृदयनरसोबाची वाडीराज्यशास्त्रमुक्ताबाईहळदनारळमहाराष्ट्राची हास्यजत्राकर्नाटक ताल पद्धतीबैलगाडा शर्यतअष्टांगिक मार्गमुंबईसमीक्षानाथ संप्रदायशिवाजी महाराजांची राजमुद्राकोरफडकडुलिंबश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठमुंजबसवेश्वरमानवी भूगोलब्रिज भूषण शरण सिंगशरद पवारदौलताबादसंशोधनसंभाजी राजांची राजमुद्राऔद्योगिक क्रांतीजिल्हाधिकारीमहाराष्ट्र पोलीसकाळभैरवमहादेव गोविंद रानडेअंकुश चौधरीसाम्यवादजांभूळराजपत्रित अधिकारीनिवडणूककेदारनाथ मंदिरशंकर आबाजी भिसेमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरनीती आयोगमाळढोकलोहगडइतिहासएकनाथ शिंदेआंबासुजात आंबेडकरसात आसरारामसंवादबाळाजी बाजीराव पेशवे🡆 More