लोकसाहित्य संमेलन

लोकसाहित्य संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पुण्यात १ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे.

हे संमेलन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे असतील.

ठाण्याचा लोकरंग सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) आणि बावधन(पुणे)चे राष्ट्रसेवा प्रतिष्ठान या संमेलनाचे प्रायोजक असतील.

हे सुद्धा पहा

Tags:

अरुणा ढेरेपुणेसरोजिनी बाबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माळीसिंधुताई सपकाळसात बाराचा उतारातरसमराठा घराणी व राज्येदक्षिण दिशाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९दहशतवाद० (संख्या)लिंगायत धर्मचिमणीमराठा आरक्षणस्वरअनुषा दांडेकरनर्मदा नदीसत्यशोधक समाजरामवनस्पतीखासदारमौर्य साम्राज्यसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीविनायक राऊतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९पंचगंगा नदीउन्हाळासंख्यागणपती स्तोत्रेप्रदूषणकेन्याधाराशिव जिल्हामतदानहिंदू धर्मातील अंतिम विधीभारतीय आगमन दिनसंयुक्त राष्ट्रेवृत्तपत्रपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेराजकीय पक्षभारतातील समाजसुधारकहर हर महादेव (२०२२ चित्रपट)ज्ञानेश्वरीजवाहरलाल नेहरूकोरेगाव विधानसभा मतदारसंघशुभेच्छाविष्णुसुशीलकुमार शिंदेप्रेमस्वादुपिंडठाणे जिल्हाकोल्हापूर जिल्ह्यातील नद्याकीर्तननिसर्गबुलढाणा लोकसभा मतदारसंघउज्ज्वल निकमइतर मागास वर्गमिथुन रासनांदेड लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाहिंदू धर्मकुलदैवतसप्तशृंगी देवीहवामानलोकमतमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगोत्रसोयराबाई भोसलेउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेगर्भाशयक्रिकेट विश्वचषक, २०२३वंजारीजागतिक तापमानवाढनंदुरबार लोकसभा मतदारसंघकोहळाज्वारीभारताचे नौदल प्रमुख🡆 More