भौगोलिक गुणक पद्धती

भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.

भौगोलिक गुणक पद्धती
पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश

अक्षांश - रेखांश

अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), उत्तर ध्रुवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण ध्रुवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते.

रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.

अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.

उदाहरणे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संस्कृतीमृत्युंजय (कादंबरी)पृथ्वीचे वातावरणरत्‍नागिरी जिल्हासूर्यजागतिक बँकप्रमोद महाजनसावित्रीबाई फुलेशरद पवार२०२४ लोकसभा निवडणुकालिंग गुणोत्तरईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)वित्त मंत्रालय (भारत)ठाणे लोकसभा मतदारसंघसोनेतापमानप्रदूषणकोंडाजी फर्जंदतानाजी मालुसरेराघोजी भांगरेमहाराष्ट्रअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९विधानसभाज्ञानपीठ पुरस्कारहवामान बदलकोलकाता नाइट रायडर्सपतंजली योग सूत्रेकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानआर्थिक विकासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवि.वा. शिरवाडकरशिर्डी लोकसभा मतदारसंघशनिवार वाडारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेछगन भुजबळनिलेश लंकेइतिहाससंभाजी भोसलेकावळाउत्पादन (अर्थशास्त्र)अर्थमंत्रीउंबरचिपको आंदोलनविदर्भप्रेमानंद महाराजशहाजीराजे भोसलेसंधी (व्याकरण)भारताच्या सरन्यायाधीशांची यादीकेंद्रशासित प्रदेशदुसरे महायुद्धसंत तुकारामकुंभ रासउदगीरमुलाखतऔद्योगिक क्रांतीभारतीय जनता पक्षचोखामेळाविधिमंडळभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारताचे सर्वोच्च न्यायालयऔसा विधानसभा मतदारसंघमानवी शरीरमराठी भाषा गौरव दिनअरुण गवळीमुंबई उच्च न्यायालयनर्मदा परिक्रमामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभाषालंकारहिंदू विधवा पुनर्विवाह कायदाॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमुख्यमंत्रीपुरंदर विधानसभा मतदारसंघनितीन गडकरीस्वादुपिंडताश्कंद करारहळद🡆 More