भोला पासवान शास्त्री (२१ सप्टेंबर, १९१४:बैरगच्ची, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत - १० सप्टेंबर, १९८४:नवी दिल्ली, भारत) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि १९६८-७१ दरम्यान तीन वेळा भारतातील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.
१९१४">१९१४:बैरगच्ची, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत - १० सप्टेंबर, १९८४:नवी दिल्ली, भारत) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि १९६८-७१ दरम्यान तीन वेळा भारतातील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.
भोला पासवान शास्त्री | |
मागील | कर्पुरी ठाकुर |
---|---|
पुढील | राष्ट्रपती राजवट |
८वे | |
जन्म | २१ सप्टेंबर १९१४ |
मृत्यू | १० सप्टेंबर, १९८४ (वय ६९) |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | समाजसेवक |
१९६८ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु हा कार्यकाळ केवळ तीन महिने टिकला. हे बिहारचे पहिले मुख्यमंत्री होते. ते दुसऱ्यांदा १९६९ मध्ये १३ दिवसांसाठी आणि तिसऱ्यांदा १९७१ मध्ये ७ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले.
This article uses material from the Wikipedia मराठी article भोला पासवान शास्त्री, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.