देवचंद कॉलेज अर्जुननगर व्हाया निपाणी

देवचंद कॉलेज, अर्जुननगर सुवर्ण ग्रंथालय महाराष्ट्र कर्नाटक सीमा परिसरात विशेषतः निपाणी भागात उच्च शिक्षणासाठी महाविधालायाची गरज लक्षात घेऊन व शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सन १९६० साली पद्मभूषण सन्माननीय देवचंदजी शाह यांनी देवचंद कॉलेजची स्थापना केली व विध्यर्थ्याला अभ्यासासाठी सुविधा करिता ग्रंथालय स्थापन झाले आज ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत असून एकूण ६० हजार ग्रंथा बरोबर विविध विषयांची नियतकालिके वृतपत्रे, ग्रंथेतर साहित्य उपलब्ध आहे.

क्रमिक पुस्तकाबरोबर संदर्भ ग्रंथ, विविध ज्ञानकोश, ई बुक्स, ई जर्नलस ही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे दुर्मिळ ग्रंथ संपदा, महात्मा गांधी यांचे सबांधी साहित्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, विल्यम शेक्सपिअर. मराठी भाषेतील खंड उपलब्ध आहेत. ग्रंथालयामार्फत प्रसंगानुरूप वाचनवृद्धीसाठी उपक्रम राबविले जातात. विध्यार्थायाबारोबर इतर माजी विधायार्थी, शिक्षक यांनाही सभासदत्व दिले जाते जेणेकरून वृद्धी बरोबर विकासास हातभार लागेल.

Tags:

कर्नाटकछत्रपती शाहू महाराजपद्मभूषण पुरस्कारभीमराव रामजी आंबेडकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आदिवासीजैवविविधताकोरेगावची लढाईहिंदू धर्मसापकुस्तीफुलपाखरूनैसर्गिक पर्यावरणलैंगिकताशेतीची अवजारेगर्भारपणवंजारीबौद्ध धर्मकुपोषणकबूतरराहुल गांधीभारतीय हवामानहिंदू कोड बिलमहाराष्ट्रग्रंथालयकुटुंबराज ठाकरेउच्च रक्तदाब२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतपळसविदर्भभगवानगडवित्त आयोगमुंबईभाषाअन्नप्राशननाथ संप्रदायकृष्णाजी केशव दामलेमोबाईल फोनपोक्सो कायदाभारताचे नियंत्रक व महालेखापालसत्यशोधक समाजखाजगीकरणरामजी सकपाळव्हायोलिनभारताचा ध्वजबटाटाबिब्बाचित्ताशाश्वत विकास ध्येयेतुळसप्रतिभा पाटीलध्यानचंद सिंगफूलरेबीजभारतीय दंड संहिताअण्णा भाऊ साठेअर्थव्यवस्थाधान्यहैदराबाद मुक्तिसंग्रामकापूसजागतिकीकरणव्यापार चक्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र पोलीसगुप्त साम्राज्यदादाजी भुसेभारतीय प्रमाणवेळसेंद्रिय शेतीशंकर पाटीलगावअश्वत्थामामानसशास्त्रभारताची अर्थव्यवस्थाक्लिओपात्राभारतातील जिल्ह्यांची यादीतारामासापु.ल. देशपांडेनातीफुटबॉलदिशादौलताबादबचत गट🡆 More