दर्शन कुमार

दर्शन गंडस उर्फ दर्शन कुमार हा एक हिंदी चित्रपट अभिनेता तसेच हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो.

त्याने मेरी कोम या चित्रपटातून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रा सोबत प्रमुख भूमिका निभावली होती. इस. २००३ मध्ये सलमान खान अभिनित चित्रपट तेरे नाम मध्ये देखील तो राधेच्या मित्रांपैकी एक म्हणून दिसला होता.

दर्शन कुमार
दर्शन गंडस
दर्शन कुमार
जन्म १ सप्टेंबर, १९८६ (1986-09-01) (वय: ३७)
दक्षिण दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००३ पासून ते आजतागायत
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट मेरी कोम
द काश्मीर फाइल्स

वैयक्तिक आयुष्य

कुमारचा जन्म दक्षिण दिल्लीतील किशनगड गावातील जाट हिंदू कुटुंबात झाला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी कुमार मुंबईला गेले आणि तेथे त्यांनी पाच वर्षे 'सहज थिएटर ग्रुप'मध्ये काम केले.

अभिनयाची कारकीर्द

मेरी कोम चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने कुमारला 'मेरी कोम' या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. जिथे कुमार यांनी या चित्रपटासाठी निवड देखील झाली. कुमार यांनी 'देवों के देव...महादेव' या दूरचित्रवाणी मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेत कुमार यांनी राक्षसाचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका पार पाडली होती. कुमारचा पहिला चित्रपट अनुष्का शर्मा अभिनित 'NH10 होता, परंतु 'मेरी कोम' हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला होता.

चित्रदालन

अभिनय संचिका

दूरचित्रवाणी

वर्ष मालिका भूमिका संदर्भ
2008–2010 छोटी बहू पुरब
2010–2012 बाबा ऐसो वीर ढुंडो मृदंग लाल
2011–2014 देवो के देव... महादेव शुक्राचार्य
2012 हवन

चित्रपट

वर्षे चित्रपट भूमिका नोंदी
2001 मुझे कुछ केहना है नायकाचा मित्र
2003 तेरे नाम कनक शर्मा
2014 मेरी कोम ऑनलर कोम
2015 NH10 सतबीर नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म पुरस्कार

आय आय एफ ए सर्वश्रेष्ठ खलनायक पुरस्कार विजेता

2016 सरबजीत अवैस शेख
2017 मिर्झा ज्युलियेट मिर्झा
अ जेंटलमन याकूब साबरी
2018 बागी २ शेखर साळगावकर
2019 पी. एम. नरेंद्र मोदी रिपोर्टर
2021 तुफान धर्मेश पाटील अमेझॉन प्राईम चित्रपट
विशेष अतिथी
2022 द काश्मीर फाइल्स कृष्णा पंडित निर्वासित काश्मिरी पंडित

वेब सिरीज

वर्ष मालिका भूमिका स्थळ संदर्भ
2019 परछाई लिओ झी फाईव्ह
2019- 2021 द फॅमिली मॅन मेजर समीर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ
2020 अवरोध मेजर रौनक गौतम सोनी लिव्ह
आश्रम एस आय उजागर सिंग एम एक्स प्लेयर

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

दर्शन कुमार वैयक्तिक आयुष्यदर्शन कुमार अभिनयाची कारकीर्ददर्शन कुमार चित्रदालनदर्शन कुमार अभिनय संचिकादर्शन कुमार संदर्भदर्शन कुमार बाह्य दुवेदर्शन कुमारअभिनेताप्रियांका चोप्रामेरी कोम (चित्रपट)सलमान खान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रत्‍नाकर मतकरीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्रल्हाद केशव अत्रेपुरंदर विधानसभा मतदारसंघगजानन महाराजकावीळकोल्हापूररवींद्रनाथ टागोरमराठी भाषा गौरव दिनशिखर शिंगणापूरऋतुराज गायकवाडबाळ ठाकरेफुटबॉलएकविराभारताचा भूगोलस्त्रीवादशरद पवारबहिणाबाई पाठक (संत)लिंगभावपूर्व दिशाभूगोलमानवी हक्कबारभाईविजयसिंह मोहिते-पाटीलनंदुरबार जिल्हामुंबई उच्च न्यायालयमहाराणा प्रतापसिंहगडहनुमान चालीसास्त्री सक्षमीकरणआयत्या घरात घरोबासंदिपान भुमरेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकेंद्रीय वक्फ परिषदसात बाराचा उताराभारताचा स्वातंत्र्यलढापुणे जिल्हालैंगिकताकुत्रात्रिगुणखेड्याकडे चलानरेंद्र मोदीतापी नदीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीऋग्वेदमाहितीचंद्रजळगाव लोकसभा मतदारसंघअलीबाबा आणि चाळीशीतले चोरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रयोगओझोननाथ संप्रदायधुळे लोकसभा मतदारसंघकुतुब मिनारभारताच्या राष्ट्रपतींची यादीराहुरी विधानसभा मतदारसंघबाबा आमटेरस (सौंदर्यशास्त्र)मृत्युंजय (कादंबरी)भूकंपराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)वचन (व्याकरण)बँकमहारकांजिण्याशेतकरी कामगार पक्षधर्मनिरपेक्षतासामाजिक समूहआदिवासीराज्यपालम्हैस२००३ क्रिकेट विश्वचषक संघयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठछगन भुजबळताज महालबंजाराअण्णा भाऊ साठे🡆 More