तेहरान प्रांत

तेहरान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे.

इराणच्या उत्तर भागात वसलेला व १.२१ कोटी लोकसंख्या असलेला हा इराणमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. राष्ट्रीय राजधानी तेहरान ह्याच प्रांतात स्थित आहे.

तेहरान
استان تهران
इराणचा प्रांत

तेहरानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
तेहरानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी तेहरान
क्षेत्रफळ १८,८१४ चौ. किमी (७,२६४ चौ. मैल)
लोकसंख्या १,२१,५०,७४२
घनता ६५० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-23

बाह्य दुवे

Tags:

इराणइराणचे प्रांततेहरानफारसी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा घराणी व राज्येमण्यारताज महालखाशाबा जाधवप्रणयकेरळभरती व ओहोटीवृत्तपत्रसुप्रिया सुळेमहेंद्र सिंह धोनीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअष्टविनायकसमाजशास्त्रहिरडाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेधनंजय चंद्रचूडजिजाबाई शहाजी भोसलेमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीकबड्डीकबीरमेष रासपानिपतची तिसरी लढाईएकनाथ शिंदेनागपुरी संत्रीभारतातील शेती पद्धतीकलानिधी मारनजलप्रदूषणसत्यशोधक समाजथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागदिलीप वळसे पाटीलअहमदनगर लोकसभा मतदारसंघबाराखडीरामायणकुस्तीमहाराष्ट्राची हास्यजत्राऔरंगजेबराजगडसोलापूरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)लोकमतसम्राट अशोकमहाराष्ट्र पोलीसभोपाळ वायुदुर्घटनासप्तशृंगी देवीकालभैरवाष्टकपुणे जिल्हाजालना लोकसभा मतदारसंघनर्मदा नदीहरितगृह वायूनवनीत राणाभारत छोडो आंदोलनराखीव मतदारसंघअर्थसंकल्पडाळिंबगिरिजात्मज (लेण्याद्री)शेळी पालनसमीक्षाचंद्रयान ३बेकारीइंडियन प्रीमियर लीगलिंगभावभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमेंढीनिलगिरी (वनस्पती)नाटकसूत्रसंचालनभारताची अर्थव्यवस्थाघुबडभोपळानाटकाचे घटकशेतकरी कामगार पक्षजगातील देशांची यादीराज ठाकरेज्ञानेश्वरीनांदुरकीभारतातील शासकीय योजनांची यादीकायदा🡆 More