भौतिकी घिसड

भौतिकीत घिसड हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय.

हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

घिसड खालील समीकरणानी व्याख्यित केली जाते:

येथे,

घिसडचे एकक म्हणजे जोर प्रत्येकी काल अथवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद. (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन प्रत्येकी वर्ग सेकंद (N/s, न्यू/से).

संदर्भ

हे सुद्धा पहा



साचा:भौतिकी-अपूर्ण

Tags:

जोर (चलनगतिकी)धक्का (भौतिकी)संवेग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वृत्तपत्रभारतीय पंचवार्षिक योजनाचंद्रगुप्त मौर्यभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराष्ट्रीय तपास संस्थाराम मंदिर (अयोध्या)कोणार्क सूर्य मंदिरविज्ञानमुद्रितशोधननामदेवमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीयेशू ख्रिस्तवडहिंदू कोड बिलसांचीचा स्तूपमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)रस (सौंदर्यशास्त्र)वृषणभारताचे सर्वोच्च न्यायालयस्वामी समर्थसंख्याऔद्योगिक क्रांतीकलानिधी मारनमासाभुजंगप्रयात (वृत्त)योगासनमुंबईबास्केटबॉलहळदशुभेच्छासरोजिनी नायडूपी.व्ही. सिंधूछावा (कादंबरी)जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नाशिककृष्णा नदीयुरोपातील देश व प्रदेशविनायक दामोदर सावरकरकानिफनाथ समाधी स्थळ मढीवर्धा लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमगुढीपाडवाखासदारपंढरपूरचंद्रशेखर आझादअदिती राव हैदरीप्रदूषणत्र्यंबकेश्वरजगातील देशांची यादीदौलताबाद किल्लामटकावंजारीभारतीय रिपब्लिकन पक्षभारताचा ध्वजशिल्पकलानाशिक जिल्हाछगन भुजबळअर्थशास्त्रस्वादुपिंडबुद्धिबळयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहिरडासंत तुकारामअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षजागतिक दिवसविमागटविकास अधिकारीमहिलांसाठीचे कायदेनरसोबाची वाडीनिबंधविधानसभासावता माळीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअजित पवारश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🡆 More