चलनगतिकी जोर

भौतिकीत, जोर हे बलाचे कालसापेक्ष भैदिज आहे..

समीकरणात जोर Y म्हणून दाखविला आहे:

येथे F हे बल आणि हे काल सापेक्ष भेदिज आहे.

"जोर" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. जोरचे एकक म्हणजे बल प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन प्रत्येकी सेकंद (N/s, न्यू/से).

इतर भौतिक परिमाणांची संबंध

गतीच्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे:

    चलनगतिकी जोर 

येथे p हा संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:

    चलनगतिकी जोर 

येथे चलनगतिकी जोर  हे वस्तुमान आणि चलनगतिकी जोर  हा वेग आहे. जर वस्तुमान काल्सापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर:

    चलनगतिकी जोर 

जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते:

    चलनगतिकी जोर 

येथे j हा हिसका आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा


साचा:भौतिकी-अपूर्ण

Tags:

बल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महात्मा फुलेतणावभारतीय दंड संहितादालचिनीज्वारीऑस्कर पुरस्कारए.पी.जे. अब्दुल कलामगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यभालचंद्र वनाजी नेमाडेरवींद्रनाथ टागोरभारतीय पंचवार्षिक योजनाशिवाजी महाराजांची राजमुद्राचंद्रगुप्त मौर्यरामनवमीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळशिखर शिंगणापूरदहशतवादइतिहाससविनय कायदेभंग चळवळआनंदीबाई गोपाळराव जोशीअष्टविनायकशिल्पकलाभारतातील समाजसुधारकप्रकाश आंबेडकरपालघरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीजागतिक तापमानवाढमराठीतील बोलीभाषाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतीय संस्कृतीव्यंकटेश दिगंबर माडगूळकरस्वामी विवेकानंदभारतीय प्रजासत्ताक दिनगेंडानाटकशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीगोपाळ कृष्ण गोखलेभारतीय रिझर्व बँकसूर्यमालाकीर्तनआयझॅक न्यूटनकांजिण्यावर्धमान महावीरहरितगृह वायूकलाहोमी भाभानाशिकनाशिक जिल्हामाहितीवाणिज्यभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगसिंधुदुर्ग जिल्हाऑलिंपिकराष्ट्रपती राजवटमाळीपक्षांतरबंदी कायदा (भारत)१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरक्तगटशनिवार वाडाप्राण्यांचे आवाजअतिसारगोरा कुंभारमीरा-भाईंदरहॉकीताज महालभरती व ओहोटीभौगोलिक माहिती प्रणालीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस्वामी समर्थभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहादेव कोळीब्रह्मदेवतबलापाटण तालुकाटरबूजसंगणकाचा इतिहास🡆 More