ओड़िशा विधानसभा (ओड़िआ: ଓଡ଼ିଶା ବିଧାନ ସଭା) हे भारताच्या ओड़िशा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे.
१४७ आमदारसंख्या असलेल्या ओड़िशा विधानसभेचे कामकाज भुवनेश्वर शहरामधून चालते. बिजू जनता दल पक्षाचे निरंजन पुजारी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नवीन पटनायक विधानसभेचे नेते आहेत.
unicameral state legislature of the Indian state of Odisha | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Odisha | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | ओडिशा | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे ओडिशा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१८ निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व बिजू जनता दलाने कायम राखले.
This article uses material from the Wikipedia मराठी article ओडिशा विधानसभा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.