आबेल टास्मान (डच: Abel Tasman; इ.स.
१६०३">इ.स. १६०३ - इ.स. १६५९) हा एक डच शोधक व खलाशी होता. डच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीस असताना त्यने केलेल्या इ.स. १६४२ व १६४४ मधील सागरी सफरींसाठी टास्मान ओळखला जातो. टास्मान ऑस्ट्रेलियाचे टास्मानिया हे बेट, न्यू झीलंड, फिजी तसेच प्रशांत महासागरामधील अनेक बेटांपर्यंत पोचलेला पहिला युरोपीय शोधक मानला जातो.
आबेल टास्मान | |
---|---|
जन्म | इ.स. १६०३ लुट्येगास्ट, डच प्रजासत्ताक, पवित्र रोमन साम्राज्य |
मृत्यू | १० ऑक्टोबर, इ.स. १६५९ (वयः ५६) जाकार्ता, डच ईस्ट इंडीज |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | शोधक, खलाशी |
प्रसिद्ध कामे | टास्मानिया, न्यू झीलंडचा शोध |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article आबेल टास्मान, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.