हरिप्रसाद चौरसिया

पंडित हरिप्रसाद चौरसिया (जुलै १, इ.स.

१९३८">इ.स. १९३८; अलाहाबाद, उत्तर प्रदेश; भारत - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

हरिप्रसाद चौरसिया
हरिप्रसाद चौरसिया


जन्म १ जुलै, इ.स. १९३८
अलाहाबाद, उत्तरप्रदेश
कार्यक्षेत्र बासरीवादन
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८४), पद्मभूषण (इ.स. १९९२), पद्मविभूषण (इ.स. २०००)
पत्नी अनुराधा
अपत्ये राजीव
अधिकृत संकेतस्थळ http://hariprasadchaurasia.com/

जीवन

चौरसियांचा जन्म १ जुलै, इ.स. १९३८ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात [ संदर्भ हवा ].

सांगीतिक कारकीर्द

वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.

पुस्तके

  • बासरीचा बादशहा (चरित्र; मूळ हिंदी लेखक सुरजितसिंग; मराठी अनुवाद प्रशांत तळणीकर)

पुरस्कार

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

हरिप्रसाद चौरसिया जीवनहरिप्रसाद चौरसिया सांगीतिक कारकीर्दहरिप्रसाद चौरसिया पुस्तकेहरिप्रसाद चौरसिया पुरस्कारहरिप्रसाद चौरसिया बाह्य दुवेहरिप्रसाद चौरसियाअलाहाबादइ.स. १९३८उत्तर प्रदेशजुलै १पद्मभूषण पुरस्कारपद्मविभूषण पुरस्कारबासरीभारतहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वायू प्रदूषणव्यवस्थापनसिंधुताई सपकाळमातीभीमराव यशवंत आंबेडकरवसंतराव नाईकआरोग्यहिरडाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजोडाक्षरेयकृतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनअमरावती लोकसभा मतदारसंघगणितसम्राट अशोक जयंतीपरातइंदिरा गांधीअचलपूर विधानसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारागुणसूत्रकावळाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअर्थसंकल्पकुणबीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीखडकवासला विधानसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेतरसअन्नप्राशनप्रहार जनशक्ती पक्षपानिपतची तिसरी लढाईविजय कोंडकेहळदगौतम बुद्धशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील जागतिक वारसा स्थानेलक्ष्मीपंढरपूरगर्भाशयलोकसभावर्णनात्मक भाषाशास्त्रविनायक दामोदर सावरकरतुकडोजी महाराजएकनाथ शिंदेनियतकालिकसोलापूर लोकसभा मतदारसंघशिखर शिंगणापूरआईउद्धव ठाकरेशाश्वत विकाससंजीवकेअध्यक्षमहानुभाव पंथहिंदू लग्नइतर मागास वर्गराहुल कुलफिरोज गांधीएकपात्री नाटकभारतातील जातिव्यवस्थानिलेश लंकेसामाजिक कार्यबहिणाबाई पाठक (संत)गोपाळ कृष्ण गोखलेमुघल साम्राज्यमहाराष्ट्र केसरी३३ कोटी देवदेवनागरीस्त्री सक्षमीकरणयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसंजय हरीभाऊ जाधवखासदारवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लधनंजय चंद्रचूडमहाराष्ट्रातील पर्यटनबीड जिल्हामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी🡆 More