२००२ चित्रपट स्पायडरमॅन: हॉलिवूड चित्रपट

स्पायडरमॅन हा २००२ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतला चित्रपट आहे.

स्पायडर-मॅन
२००२ चित्रपट स्पायडरमॅन: पार्श्वभूमी, कथानक, उल्लेखनीय
स्पायडरमॅन
दिग्दर्शन सॅम रायमी
प्रमुख कलाकार टोबे मॅग्वायर
कर्स्टन डन्स्ट
विलेम डेफो
जेम्स फ्रँको
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित ३ मे २००२
अवधी १२१ मिनिटे


स्पायडर-मॅन (इंग्लिश: Spider-Man) हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन इंग्रजी चित्रपट आहे. प्रसिद्ध कॉमिक स्पायडरमॅन वरून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ह्या चित्रपटात टोबे मॅग्वायरने पीटर पार्करची तर कर्स्टन डन्स्टने मेरी जेन वॉटसनची भूमिका केली. ३ मे २००२ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाचे शूटिंग लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्कोन्यू यॉर्क शहर येथे करण्यात आले. जगभर ८२ कोटीहून अधिक अमेरिकन डॉलर्सची मिळवणूक करणारा हा सिनेमा प्रचंड यशस्वी ठरला. ह्या चित्रपटाचे स्पायडर-मॅन २ व स्पायडर-मॅन ३ हे दोन सिक्वेल्स (उत्तर कथा) काढण्यात आले.

पार्श्वभूमी

पीटर पार्कर हा एक साधा महाविद्यालयीन विद्यार्थी जेव्हा निरीक्षणासाठी कोळ्यांच्या प्रयोगशाळेत जेव्हा जातो तेव्हा त्याला एक कोळी हातावर चावतो. त्यामुळे त्याला कोळ्यांच्या शक्ती प्राप्त होतात. तो स्वतःची ओळख लपवण्यासाठी स्पायडरमॅन हे नाम धारण करतो व वाईट शक्तींचा खातमा करतो.

कथानक

"तुमच्याकडे जेवढ्या जास्त शक्ती असतील, तेवढ्या जास्त जबाबदाऱ्या" या तत्त्वावर कथानकाची मांडणी करण्यात आली आहे. स्पायडरमॅन हा चांगल्या गोष्टी व सत्यासाठी लढतो व एका कुख्यात शास्त्रज्ञापासून शहरास वाचवतो. कथानकात त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील उलाढाली व बारकावे पण टिपले आहेत.

उल्लेखनीय

या चित्रपटामध्ये उत्कृष्ट शैलीचे ॲनिमेशन व चलचित्र वापरण्यात आले. त्यासाठी चित्रपटाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच चित्रमासिके (कॉमिक्स) प्रसिद्ध होती.

बाह्य दुवे

Tags:

२००२ चित्रपट स्पायडरमॅन पार्श्वभूमी२००२ चित्रपट स्पायडरमॅन कथानक२००२ चित्रपट स्पायडरमॅन उल्लेखनीय२००२ चित्रपट स्पायडरमॅन बाह्य दुवे२००२ चित्रपट स्पायडरमॅनइंग्लिश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुरस्कारप्रेरणाविकिपीडियाराज्य पुनर्रचना कायदा, १९५६संविधानसंख्यान्यूटनचे गतीचे नियमभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीजय श्री रामकदमबांडे घराणेमुघल साम्राज्ययशवंतराव चव्हाणपवनदीप राजनहार्दिक पंड्यामहाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेतेमहाराष्ट्र गीतअजित पवारनवरी मिळे हिटलरलाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकांजिण्यासचिन तेंडुलकरकुंभ रासभारतीय प्रजासत्ताक दिननर्मदा नदीलिंगायत धर्मसंत बाळूमामाइतिहासपुन्हा कर्तव्य आहेखासदारभारतातील जागतिक वारसा स्थानेकर्करोगसकाळ (वृत्तपत्र)लोकमान्य टिळकभारतीय समुद्र किनाराप्रकाश आंबेडकरराजरत्न आंबेडकरसांगलीजैन धर्मअजिंठा लेणीपुणे जिल्हाबखरबिरजू महाराजभोर विधानसभा मतदारसंघभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्राची संस्कृतीमुंगूससोलापूरभारतीय पंचवार्षिक योजनानाथ संप्रदायमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासामाजिक कार्यए.पी.जे. अब्दुल कलामसरपंचगजानन महाराजमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)पंकजा मुंडेसूत्रसंचालनआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीझी मराठीवसंतराव नाईकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकांदाकेंद्रीय लोकसेवा आयोगधर्मो रक्षति रक्षितःशिरूर लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासरणजित नाईक-निंबाळकरसंदिपान भुमरेहोळीसेवालाल महाराजवाळाभारताची अर्थव्यवस्थाउज्ज्वल निकमसाखरपुडा🡆 More