संयुगे

संयुग (अनेकवचन:संयुगे) ही रसायनशास्त्रातील एक संज्ञा आहे.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनांनी जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. वेगवेगळ्या संयुगाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण किंवा विद्युतपरमाणुच्या भागीदारीमुळे संयुगे तयार होतात. धातू आणि अधातू मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण होते.

संयुगाचे आयनिक संयुगे व सहसंयुज संयुगे असे प्रकार पडतात.

१) आयनिक संयुगे- मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण मुळे ही संयुगे तयार होतात. आयनिक संयुगाचे धन प्रभारीत व ऋण प्रभारीत आयन असे दोन घटक असतात. दोन भिन्न प्रभारामुळे या दोन आयनांमध्ये आकर्षण बल कार्यरत असते यालाच "आयनिक बंध" असे म्हणतात. धन प्रभारीत कणांना कॅटायन आणि ऋण प्रभारीत कणांना ऍनायन असे म्हणतात.

२) सहसंयुज संयुगे-मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची भागीदारीमुळे ही संयुगे तयार होतात. ह्या संयुगामध्ये दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन-जोड्यांनी बनणारा सहसंयुज बंध असतो. यात प्रत्येक अणू बंधासाठी लागणाऱ्या जोडीपैकी एक विद्युतपरमाणु देतो. ही संयुगे मेदात विरगळतात

Tags:

अधातुधातूमूलद्रव्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

थोरले बाजीराव पेशवेमराठा आरक्षणकिशोरवयसोनारसंजीवकेअश्वत्थामा३३ कोटी देवप्राण्यांचे आवाजभारताचे राष्ट्रपतीबुलढाणा विधानसभा मतदारसंघधाराशिव जिल्हासिंहगडसात आसराचोळ साम्राज्यवाक्यआचारसंहितामहाराष्ट्राचे राज्यपालहृदयअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघलिंगभावपद्मसिंह बाजीराव पाटीलभारतीय निवडणूक आयोग२०१९ लोकसभा निवडणुकापुरस्कारशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतीय आडनावेहिंदू लग्न२०२४ मधील भारतातील निवडणुकाजीवनसत्त्वफणसरामपुन्हा कर्तव्य आहेसोलापूर जिल्हाह्या गोजिरवाण्या घरातअरिजीत सिंगभारतातील समाजसुधारकमिया खलिफामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपश्चिम महाराष्ट्रशुभेच्छामुरूड-जंजिरासत्यनारायण पूजाविठ्ठलराव विखे पाटीलनाशिक लोकसभा मतदारसंघशरद पवारगोपाळ कृष्ण गोखलेकांजिण्याअर्थशास्त्रजपानलातूर लोकसभा मतदारसंघरावणसंस्कृतीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहिमालयसम्राट अशोक जयंतीमासिक पाळीरमाबाई रानडेवस्तू व सेवा कर (भारत)शिर्डी लोकसभा मतदारसंघक्रियापदहस्तमैथुनपसायदानवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीदौंड विधानसभा मतदारसंघगुढीपाडवाइतिहासअंकिती बोसमेरी आँत्वानेतध्वनिप्रदूषणहिंगोली जिल्हाभारतीय संविधानाची उद्देशिकाभारतीय रिपब्लिकन पक्षइंडियन प्रीमियर लीगगोदावरी नदीदक्षिण दिशाजयंत पाटील🡆 More