संभल

संभलचे नकाशावरील स्थान


संभल हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या संभल ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. संभल उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या १६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली संभलची लोकसंख्या सुमारे 2 लाख होती. या ठिकाणाचे नाव सत्ययुगात सत्यव्रत, त्रेतामध्ये महादगिरी, द्वापरमध्ये पिंगल आणि कलियुगात संभल असे आहे. हे प्राचीन शहर एके काळी महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांची राजधानी देखील होते. बाबरच्या सेनापतींनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि जैन मूर्तींची विट्ंबना केली होती. यासाठी अनेक हिंदू आणि जैन यांनी आपले प्राण वेचले आहेत.

संभल
उत्तर प्रदेशमधील शहर
संभल is located in उत्तर प्रदेश
संभल
संभल
संभलचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 28°35′7″N 78°34′15″E / 28.58528°N 78.57083°E / 28.58528; 78.57083

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा संभल
समुद्रसपाटीपासुन उंची ६६६ फूट (२०३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,२०,८१३
अधिकृत भाषा उर्दू
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)

धर्मिक महत्त्व

संभल अथवा शंभल तहसील उत्तर प्रदेश येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे की पौराणिक संभल हेच ते ठिकाण आहे जेथे, कलियुगमध्ये, भगवान विष्णू कल्की अवतारात पुनर्जन्म घेतील. आक्रमक क्रूर मुघल मीर हिंदू बेग याने येथील हरिहर मंदिर पाडले. इ.स. १५२८ मध्ये त्याने त्या जागेवर याच मंदिराचे साहित्य वापरून संभल जामा मशीद बांधली. मीर ने येथे हिंदूंचा छळ केला त्यांना मारून टाकले गेले होते. आता हे मंदिर परत उभारणीसाठी हिंदू लढा देत आहेत.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुक्र ग्रहहरीणतणावशेतीपृथ्वीरामरामनवमीमोगराभारताचे सर्वोच्च न्यायालयशेकरूआगरीपंढरपूरअमरावतीसोलापूर जिल्हाक्लिओपात्रासौर शक्तीयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारगोरा कुंभारमहाड सत्याग्रहआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५निलगिरी (वनस्पती)तानाजी मालुसरेॐ नमः शिवायअहिल्याबाई होळकरपोक्सो कायदाअन्नप्राशनतरससम्राट अशोककोरोनाव्हायरस रोग २०१९भोपळाअशोक सराफमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागगायभारतीय संविधानाचे कलम ३७०जागतिक तापमानवाढलोकसंख्याकायदाभूकंपकेदारनाथ मंदिरवंजारीशंकर पाटीलउच्च रक्तदाबकडुलिंबजागतिक व्यापार संघटनालता मंगेशकरभारतीय हवामानमिठाचा सत्याग्रहध्वनिप्रदूषणकोरफडसंताजी घोरपडेमहाराष्ट्राचे राज्यपालस्त्रीवादवि.वा. शिरवाडकरज्योतिबा मंदिरससासापकेवडाग्रामीण साहित्यगणेश चतुर्थीधनंजय चंद्रचूडराजस्थानमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपुरंदर किल्लाजागतिक महिला दिनस्वच्छताफुफ्फुसपहिले महायुद्धरोहित (पक्षी)रक्तगटजवाहरलाल नेहरूलिंगभावदक्षिण भारतमंदार चोळकर🡆 More