षान्शी

षान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे.

'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,

षान्शी
山西省
चीनचा प्रांत

षान्शीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
षान्शीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी थाय्युआन
क्षेत्रफळ १,५६,८०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ३,३३,५०,०००
घनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-SX
संकेतस्थळ http://www.shanxigov.cn/

षान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.

बाह्य दुवे

षान्शी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत



Tags:

Zh-Shanxi.oggआंतरिक मंगोलियाचीनथाय्युआनपारंपरिक चिनी लिपीफीनयीनषा'न्शीसोपी चिनी लिपीहनानहपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमरावती विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)नाणेकृष्णएकविरारस (सौंदर्यशास्त्र)काळाराम मंदिर सत्याग्रहमहाबळेश्वरऔंढा नागनाथ मंदिरभारताचा स्वातंत्र्यलढाबाबासाहेब आंबेडकरपहिले महायुद्धशहाजीराजे भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तअमरावतीलोकसंख्याप्रेरणालावणीमण्यारभारतामधील भाषाकांजिण्याजहाल मतवादी चळवळहिंदू विवाह कायदाविठ्ठल रामजी शिंदेअभिनयप्रार्थना समाजरायगड जिल्हाव्यसनसमीक्षाशिवाजी महाराजांची राजमुद्राराणी लक्ष्मीबाईक्षय रोगपृथ्वीनियोजनरक्षा खडसेबुद्धिबळप्रीमियर लीगवृत्तपत्रबुलढाणा जिल्हाराज ठाकरेलोकमान्य टिळकइंदिरा गांधीअजित पवारचंद्रवस्तू व सेवा कर (भारत)रवी राणाबडनेरा विधानसभा मतदारसंघनंदुरबार लोकसभा मतदारसंघशिखर शिंगणापूरकेळअजिंठा लेणीसंजय हरीभाऊ जाधवज्वारीपुन्हा कर्तव्य आहेभूकंपाच्या लहरीनाटकमराठी साहित्यसुशीलकुमार शिंदेपंकजा मुंडेमहिलांचा मताधिकारबीड लोकसभा मतदारसंघकुपोषणसर्वनामवायू प्रदूषणधुळे लोकसभा मतदारसंघलातूरमहाराष्ट्र पोलीसभारतीय आडनावेसातारा लोकसभा मतदारसंघमहादेव गोविंद रानडेफकिरापोलीस पाटीलनृत्यझांजमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीजलप्रदूषणबीड जिल्हाबुलढाणा लोकसभा मतदारसंघहिंगोली जिल्हा🡆 More