विनयभंग

भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.

कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात. सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो. सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे. तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे. म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.

  • भारतीय दंड संहिता कलम ३४९ ते ३५८ विनयभंगाच्या गुन्ह्याशी निगडीत असून सदर विनयभंगाचे प्रकरण घडल्यास या कलमांतर्गत दाद मागता येते.
  • तक्रारदार केवळ स्त्री असणे पुरेसे नसून घडलेली घटना ही सदर स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी होती हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे. सदर गुन्हा हा दखलपात्र असून २ वर्षे सक्तमजुरी आणि रू. २००० / -- दंडाची शिक्षा आहे.
  • कलम ३४९ : जबरदस्ती
  • कलम ३५० : गुन्हा करण्याच्या हेतूने केलेली परवानगीशिवाय जबरदस्ती
  • कलम ३५१ : जाणीवपूर्वक केलेले केवळ शाब्दिक नव्हे तर शारीरिक
  • कलम ३५२ : नुसार सदर गुन्ह्यांना ३ महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि रू. १००/-- पर्यंत दंड होवू शकतो.
  • कलम ३५३ : नुसार सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे
  • कलम ३५४ : नुसार एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे.

वरील सर्व गुन्हे हे दखलपात्र, अजामीनपात्र आणि Non Compoundable म्हणजेच कोर्टाबाहेर मिटवता येणार नाहीत असे आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्राब्राझीलची राज्येविशेषणवडगर्भाशयभारतीय जनता पक्षपानिपतची तिसरी लढाईउंटरामदास आठवलेसंदीप खरेतिरुपती बालाजीगणपतीकामगार चळवळसिंधु नदीफिरोज गांधीचैत्रगौरीसौंदर्यानांदेड जिल्हामुंबई उच्च न्यायालयहातकणंगले विधानसभा मतदारसंघनगर परिषदवाक्यअध्यक्षलावणीखासदारशीत युद्धशिरूर विधानसभा मतदारसंघसंग्रहालयमहाराष्ट्रातील आदिवासी समाजभारतीय आडनावेविले पार्ले विधानसभा मतदारसंघरोजगार हमी योजनागोवरपृथ्वीतिवसा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेकादंबरीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तशेवगाव्यापार चक्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४हिवरे बाजारचलनवाढसरपंचशिवाजी महाराजशाश्वत विकास ध्येयेसिंधुदुर्गबुद्धिबळबुलढाणा लोकसभा मतदारसंघ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लानंदुरबार लोकसभा मतदारसंघविमायशवंतराव चव्हाणमहारद्रौपदी मुर्मूप्रकल्प अहवालविठ्ठलबीड लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघसमुपदेशनविधानसभामुंजभाषालंकारलक्ष्मीवर्णमालाकोकणउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघगहूकांजिण्यापिंपळतुळजाभवानी मंदिरओमराजे निंबाळकरविवाहबाळ ठाकरेज्यां-जाक रूसोऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More