विजेंदर सिंग

विजेंदर सिंग ( २९ ऑक्टोबर, इ.स.

१९८५) हा ऑलिंपिक पदक विजेता भारतीय मुष्टियोद्धा आहे.

विजेंदर सिंग
विजेंदर सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव विजेंदर सिंग बेनीवाल
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भिवानी, हरयाणा, भारत
जन्मदिनांक २९ ऑक्टोबर, १९८५ (1985-10-29) (वय: ३८)
जन्मस्थान कलवास,भिवानी, हरयाणा
उंची १८२ सेंटीमीटर (५.९७ फूट)
खेळ
देश भारत
खेळ मुष्टियुद्ध

जीवन

हरीयाणाच्या भिवानी जिल्यातील कालवश गावात विजेंदराचे बालपण गेले. तिथे त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये त्याने सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. येथे त्याचे प्रशिक्षक जगदिश सिंह यांनी त्याची प्रगती पाहून त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यात प्रोत्साहन दिले.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील राजकारणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदिनकरराव गोविंदराव पवारचमारशेतकरीराजा मयेकरभारताचे सर्वोच्च न्यायालयक्रिकेटचा इतिहासमानवी हक्कश्यामची आईशाश्वत विकासपु.ल. देशपांडेभारतीय रुपयामोह (वृक्ष)भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)भारतीय आडनावेनाटकएकांकिकासंगणकाचा इतिहासभारत सरकार कायदा १९३५खासदारबाळाजी बाजीराव पेशवेअजिंठा लेणीस्वराज पक्षमहाराष्ट्र दिनभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळइंदिरा गांधीगोपाळ हरी देशमुखमहात्मा फुलेमहाराष्ट्र गीतगर्भारपणसमर्थ रामदास स्वामीभोई समाजविधानसभा आणि विधान परिषदअप्पासाहेब धर्माधिकारीमहाराष्ट्रातील आरक्षणभगवद्‌गीताजास्वंदप्रादेशिक राजकीय पक्षतापी नदीभारताचे संविधानकेवडापंचायत समितीअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसोलापूर जिल्हाबाळ ठाकरेऋषी सुनकमहाराष्ट्राचा इतिहासचीनराष्ट्रीय महिला आयोगताज महालमहाड सत्याग्रहमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकाळूबाईराज्यपालमराठातुळजापूरप्रल्हाद केशव अत्रेतबलाखो-खोसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठप्राजक्ता माळीग्रंथालयसोलापूरशनि शिंगणापूरमुलाखतमधमाशीनक्षत्रखान्देशकोकण रेल्वेपी.टी. उषाविंचूगोपाळ कृष्ण गोखलेइंदुरीकर महाराजविदर्भभाषानरसोबाची वाडीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग🡆 More