विजाणूशास्त्र

इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे.

इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे प्रवाह सहसा सूक्ष्म दाबाचे असतात.

विजाणूशास्त्र
विद्युत्सरणी पटावर (सर्किट बोर्डावर) पृष्ठभागीय जोडणीच्या तंत्राने जोडलेले इलेक्ट्रॉनिक घटक

यातील उपकरणांत विविध विद्युत सर्किट्स (जोडण्या) असतात. या सर्किट्समध्ये चालू इलेक्ट्रीकल घटक जसे की निर्वात नळी, ट्रांझीस्टर, डायोड, आय.सी, ऑप्टोइलेक्ट्रोनिक्स, आणि संवेदक (सेन्सर) असतात.

इलेक्ट्रॉनिकी घटक

विजाणूशास्त्र
पृष्ठभागावर जोडलेले इलेक्ट्रोनिक घटक

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषाइलेक्ट्रॉनिकतंत्रज्ञानमाहितीविजाणूविज्ञान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमरावती लोकसभा मतदारसंघदशरथकावळाधनंजय मुंडेउचकीमहाराष्ट्रातील घाट रस्तेगहूबुलढाणा विधानसभा मतदारसंघवर्णमालामहाराष्ट्रातील आरक्षणअमरावती विधानसभा मतदारसंघश्रीधर स्वामीमिलानराहुल गांधीमहाराष्ट्राची हास्यजत्राअश्वत्थामामहासागरबाबा आमटेव्हॉट्सॲपतापमानस्वच्छ भारत अभियानशिवाजी महाराजांची राजमुद्राप्राण्यांचे आवाजहिंदू लग्नराहुल कुलजिजाबाई शहाजी भोसलेफुटबॉलओवाथोरले बाजीराव पेशवेहनुमान चालीसाअकबरवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघसोने२०२४ लोकसभा निवडणुकापवनदीप राजनलोणार सरोवरचाफासायबर गुन्हापहिले महायुद्धभारतीय संस्कृतीमटकाभारतातील जिल्ह्यांची यादीलक्ष्मीसूत्रसंचालनगोदावरी नदीजागतिक लोकसंख्याशाश्वत विकासनितीन गडकरीजास्वंदॐ नमः शिवायमहाराष्ट्र शासनयवतमाळ जिल्हानदीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघसप्तशृंगी देवीसाम्राज्यवादअर्जुन पुरस्काररत्‍नागिरीआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसावता माळीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवसिंधुताई सपकाळकुटुंबनियोजनमहेंद्र सिंह धोनीशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेहिंगोली लोकसभा मतदारसंघसुतकमासिक पाळीराजरत्न आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्राचे राज्यपालनागरी सेवाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजागरण गोंधळउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More