वनस्पतीशास्त्र

वनस्पतीशास्त्रात विवध वनस्पतींचा अभ्यास केला जातो.

वनस्पतींचे जीवनचक्र

झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात.

बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुसऱ्या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुद्धा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.


Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जागतिक वारसा स्थानेविमासोळा संस्कारयशवंत आंबेडकरपृथ्वीचे वातावरणगगनगिरी महाराजअर्जुन वृक्षकृष्णा नदीआनंद शिंदेमहाराणा प्रतापविंचूकावळासमासभारतातील समाजसुधारकदिशानिबंधसात बाराचा उताराहोमरुल चळवळनाथ संप्रदायग्रामपंचायतशनिवार वाडाजगातील देशांची यादीराष्ट्रीय रोखे बाजारराष्ट्रीय समाज पक्षकुत्राअन्नप्राशनब्राझीलकारंजा विधानसभा मतदारसंघभोवळफ्रेंच राज्यक्रांतीनांदा सौख्य भरेॲडॉल्फ हिटलरराजकीय पक्षवर्धमान महावीरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीभारतातील शासकीय योजनांची यादीबलवंत बसवंत वानखेडेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपंचायत समितीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षतापमानतिबेटी बौद्ध धर्मबायोगॅस३३ कोटी देवभारतातील सण व उत्सवतुळजाभवानी मंदिरकुंभ रासलक्ष्मीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमुक्ताबाईराजकारणउंबररायरेश्वरप्रज्ञा पवारमहासागरवसंतराव दादा पाटीलभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतीय पंचवार्षिक योजनाकुलदैवतसंयुक्त महाराष्ट्र चळवळबच्चू कडूहदगाव विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेविदर्भऊसअहवालतुतारीगुरू ग्रहपरभणी जिल्हाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसचिन तेंडुलकरमधुमेहअमित शाहरामजी सकपाळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ🡆 More