तेलंगणा वनपर्ति

वनपर्ति (Wanaparthy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वनपर्ति जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

हे राज्य राजधानी हैदराबादपासून १४९ किमी अंतरावर आहे. वनपर्तिच्या राजाचे महल हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे.

तेलंगणा वनपर्ति
  ?वनपर्ति
वनपर्ति
तेलुगू : వనపర్తి
तेलंगणा • भारत
—  शहर  —
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा

१६° २१′ ३९.६″ N, ७८° ०३′ ४५.७२″ E

वनपर्ति is located in तेलंगणा
वनपर्ति
वनपर्ति
वनपर्तिचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 16°21′39.6″N 78°3′45.72″E / 16.361000°N 78.0627000°E / 16.361000; 78.0627000

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२७.४० चौ. किमी
• ३६५ मी
हवामान
वर्षाव

• ६३८.६ मिमी (२५.१४ इंच)
प्रांत तेलंगणा
जिल्हा वनपर्ति जिल्हा
लोकसंख्या
घनता
६०,९४९
• २,२२४/किमी
भाषा तेलुगू
संसदीय मतदारसंघ नागरकर्नूल
विधानसभा मतदारसंघ वनपर्ति
स्थानिक प्रशासकीय संस्था वनपर्ति नगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 509103
• +०८५४३
• TS-32
संकेतस्थळ: वनपर्ति नगरपालिका

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १२,८६६ कुटुंबांसह ६०,९४९ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३१,५०१ पुरुष आणि २९,४४८ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९३५ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ६१२२ आहे जी कामारेड्डीच्या एकूण लोकसंख्येच्या १०.०४% आहे.सरासरी साक्षरता दर ७७.९१% होता.

८३.००% लोक हिंदू आणि (१५.३७%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.०५%), शीख (०.०२%), बौद्ध (०.०३%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.५२%) यांचा समावेश होतो.

तेलुगू वनपर्तिमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

भुगोल

वनपर्ति हे उत्तर अक्षांशाच्या १६°२१′३९.६″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°०३′४५.७२″E वर स्थित आहे. वनपर्तिची सरासरी उंची ३६५ मीटर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३८.६ मिलिमीटर (२५.१४ इंच) आहे. हे शहर कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे.

प्रशासन

वनपर्ति नगरपालिकेची स्थापना ही १९८४ मध्ये करण्यात आली, शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २७.४० किमी (१०.५७ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३६ प्रभाग आहेत. वनपर्ति हे शहर वनपर्ति विधानसभा मतदारसंघात येते. जो नागरकर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वनपर्ति संस्‍थान

वनपर्ति संस्‍थान किंवा वनपर्तिचा राजा हा हैदराबादच्‍या निजामाचा जामिनदार होता. वनपर्तिच्या सरंजामशाहीवर त्यांनी नियंत्रण ठेवले.

वाहतूक

वनपर्ति येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. वनपर्ति हे शहर राष्ट्रीय महामार्ग ४४ या महामार्गाद्वारे सुगम आहे.

जवळचे रेल्वे स्थानक हे वनपर्ति रोड रेल्वे स्थानक आहे.

शिक्षण

तेलंगणातील पहिले तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्निक कॉलेज) कृष्ण देव राव शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय (के.डी.आर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) वनपर्थी येथे सुरू झाले.

हे देखाल पहा

संदर्भ

Tags:

तेलंगणा वनपर्ति लोकसंख्यातेलंगणा वनपर्ति भुगोलतेलंगणा वनपर्ति प्रशासनतेलंगणा वनपर्ति वनपर्ति संस्‍थानतेलंगणा वनपर्ति वाहतूकतेलंगणा वनपर्ति शिक्षणतेलंगणा वनपर्ति हे देखाल पहातेलंगणा वनपर्ति संदर्भतेलंगणा वनपर्तिen:Wanaparthyतेलंगणाभारतमुख्यालयवनपर्ति जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूर्यमालाआंबावेरूळची लेणीरायगड जिल्हाजीवनसत्त्वनाशिकप्राण्यांचे आवाजतुळजाभवानी मंदिरभारताच्या राष्ट्रपतींची यादीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेकुटुंबनियोजनजी-२०नागनाथ कोत्तापल्लेचंद्रशेखर वेंकट रामनहळदी कुंकूभारतीय जनता पक्षमोरजलप्रदूषणग्रहघनकचराअहिल्याबाई होळकरभारतीय रुपयाधर्मो रक्षति रक्षितःरेडिओजॉकीतानाजी मालुसरेतारापूर अणुऊर्जा केंद्रबुलढाणा जिल्हाअकोलासोळा सोमवार व्रतमहानुभाव पंथमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकोरोनाव्हायरस रोग २०१९कावीळमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रअजिंठा-वेरुळची लेणीलोकसभेचा अध्यक्षव्हायोलिनचंद्रशेखर आझादमहाराष्ट्र नवनिर्माण सेनातिरुपती बालाजीराजकारणभारतीय दंड संहिताऑलिंपिक खेळात भारतभारतीय प्रमाणवेळद्रौपदी मुर्मूकार्ले लेणीवि.स. खांडेकरसंभाजी भोसलेभारतातील समाजसुधारकमंगळ ग्रहबायर्नशेतीची अवजारेकापूसबुध ग्रहभारताचे राष्ट्रपतीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेवर्णमालात्र्यंबकेश्वरमांजरइंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमध्यान्ह भोजन योजनाबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्राचे राज्यपालउदयभान राठोडराज्यपालमुख्यमंत्रीदूधसांडपाणीकायदालावणीअष्टांगिक मार्गपालघरगोरा कुंभारहरितगृह परिणामरुईभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमूलद्रव्यवित्त आयोगहरीण🡆 More