बौद्ध

बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय.

बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरू आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.

बौद्ध
बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

बौद्ध 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आशियाइंग्रजीउपासक-उपासिकाकाल्मिकियागौतम बुद्धबौद्ध धर्मभिक्खुभिक्खुणीयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंग गुणोत्तरपावनखिंडगायमुंबई उपनगर जिल्हाकालिदासमण्यारभारतातील जिल्ह्यांची यादीचोखामेळाचमारकविताहिंदू धर्मसेंद्रिय शेतीऔरंगाबादमाळढोकसोलापूर जिल्हाआडनावदादाजी भुसेइतिहासकांजिण्याकुत्राबाळशास्त्री जांभेकरमहाराष्ट्र शासनलता मंगेशकरअश्वत्थामाविष्णुबौद्ध धर्मअभंगराष्ट्रीय सभेची स्थापनावित्त आयोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजय श्री रामभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारताची राज्ये आणि प्रदेशपृथ्वीचे वातावरणवडमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)नरसोबाची वाडीरेणुकाजायकवाडी धरणलोहगडग्रामीण वसाहतीविवाहझेंडा सत्याग्रहवासुदेव बळवंत फडकेस्वामी समर्थमासाजवाहर नवोदय विद्यालयभारत सरकार कायदा १९१९आवळागूगलजागतिक कामगार दिनमहाराष्ट्र दिनसिंधुदुर्ग जिल्हापंजाबराव देशमुखमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमानसशास्त्रविनायक दामोदर सावरकरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशाश्वत विकासशेळी पालनमहिलांसाठीचे कायदे२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळज्योतिबाभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीसांगली जिल्हाराष्ट्रकूट राजघराणेकर्जविधानसभायशोमती चंद्रकांत ठाकूरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी🡆 More