लिअँडर पेस

लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे.

१९७३">१९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.

लिअँडर पेस
लिअँडर पेस
देश भारत
वास्तव्य कोलकाता
ओरलँडो, फ्लोरिडा
जन्म १७ जून, १९७३ (1973-06-17) (वय: ५०)
गोवा
उंची १.७८ मी (५ फु १० इं)
सुरुवात १९९१
शैली उजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत ७५,९७,५३४ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन ९९ - ९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७३ (२४ ऑगस्ट १९९८)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन २ फेरी (१९९७, २०००)
फ्रेंच ओपन २ फेरी (१९९७)
विंबल्डन २ फेरी (२००१)
यू.एस. ओपन ३ फेरी (१९९७)
दुहेरी
प्रदर्शन ७१४ - ३९०
अजिंक्यपदे ५५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. (२१ जून १९९९)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २००१, २००९)
विंबल्डन विजयी (१९९९)
यू.एस. ओपन विजयी (२००६, २००९, २०१३)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे १०
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६)
विंबल्डन विजयी (१९९९, २००३, २०१०, २०१५)
यू.एस. ओपन विजयी (२००८, २०१५)
शेवटचा बदल: जून २०१६.


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
ऑलिंपिक
कांस्य १९९६ अटलांटा एकेरी
राष्ट्रकुल खेळ
कांस्य २०१० दिल्ली पुरुष दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण १९९४ हिरोशिमा पुरुष दुहेरी
सुवर्ण १९९४ हिरोशिमा पुरुष संघ
सुवर्ण २००२ बुसान पुरुष दुहेरी
सुवर्ण २००६ दोहा पुरुष दुहेरी
सुवर्ण २००६ दोहा मिश्र दुहेरी
कांस्य १९९४ हिरोशिमा पुरुष एकेरी
कांस्य २००२ बुसान मिश्र दुहेरी

१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठीप्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.

जीवन

लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

पुरुष दुहेरी: 16 (8–8)

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले.

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी 1999 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  योनास ब्यॉर्कमन
लिअँडर पेस  पॅट्रिक राफ्टर
3–6, 6–4, 4–6, 7–6(12–10), 4–6
विजयी 1999 फ्रेंच ओपन क्ले लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  गोरान इव्हानिसेविच
लिअँडर पेस  जेफ टॅरँगो
6–2, 7–5
विजयी 1999 विंबल्डन ग्रास लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  पॉल हारह्यूस
लिअँडर पेस  जॅरेड पामर
6–7(10–12), 6–3, 6–4, 7–6(7–4)
उप-विजयी 1999 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  सेबास्तियन लारू
लिअँडर पेस  ॲलेक्स ओब्रायन
6–7, 4–6
विजयी 2001 फ्रेंच ओपन (2) क्ले लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  पेत्र पाला
लिअँडर पेस  पावेल विझ्नर
7–6, 6–3
उप-विजयी 2004 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  डेव्हिड रिकल लिअँडर पेस  मार्क नौल्स
लिअँडर पेस  डॅनियेल नेस्टर
3–6, 3–6
उप-विजयी 2006 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  मार्टिन डॅम लिअँडर पेस  बॉब ब्रायन
लिअँडर पेस  माइक ब्रायन
6–4, 3–6, 4–6
विजयी 2006 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  मार्टिन डॅम लिअँडर पेस  योनास ब्यॉर्कमन
लिअँडर पेस  मॅक्स मिर्न्यी
6–7(5–7), 6–4, 6–3
उप-विजयी 2008 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  लुकास लूही लिअँडर पेस  बॉब ब्रायन
लिअँडर पेस  माइक ब्रायन
6–7(5–7), 6–7(10–12)
विजयी 2009 फ्रेंच ओपन (3) क्ले लिअँडर पेस  लुकास लूही लिअँडर पेस  वेस्ली मूडी
लिअँडर पेस  डिक नॉर्मन
3–6, 6–3, 6–2
विजयी 2009 यू.एस. ओपन (2) हार्ड लिअँडर पेस  लुकास लूही लिअँडर पेस  महेश भूपती
लिअँडर पेस  मार्क नौल्स
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी 2010 फ्रेंच ओपन क्ले लिअँडर पेस  लुकास लूही लिअँडर पेस  नेनाद झिमोंजिक
लिअँडर पेस  डॅनियेल नेस्टर
5–7, 2–6
उप-विजयी 2011 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  महेश भूपती लिअँडर पेस  बॉब ब्रायन
लिअँडर पेस  माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी 2012 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  राडेक स्टेपानेक लिअँडर पेस  बॉब ब्रायन
लिअँडर पेस  माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
उप-विजयी 2012 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  राडेक स्टेपानेक लिअँडर पेस  बॉब ब्रायन
लिअँडर पेस  माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी 2013 यू.एस. ओपन (3) हार्ड लिअँडर पेस  राडेक स्टेपानेक लिअँडर पेस  अलेक्झांडर पेया
लिअँडर पेस  ब्रुनो सोआरेस
6-1, 6-3

मिश्र दुहेरी: 18 (10–8)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी 1999 विंबल्डन ग्रास लिअँडर पेस  लिसा रेमंड लिअँडर पेस  अ‍ॅना कुर्निकोव्हा
लिअँडर पेस  योनास ब्यॉर्कमन
6–4, 3–6, 6–3
उप-विजयी 2001 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  लिसा रेमंड लिअँडर पेस  रेनेइ स्टब्स
लिअँडर पेस  टॉड वूडब्रिज
6–4, 5–7, [11–9]
विजयी 2003 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  मार्टिना नवरातिलोव्हा लिअँडर पेस  एलेनी डॅनीलिदू
लिअँडर पेस  टॉड वूडब्रिज
6–4, 7–5
विजयी 2003 विंबल्डन (2) ग्रास लिअँडर पेस  मार्टिना नवरातिलोव्हा लिअँडर पेस  अनास्तासिया रोदियोनोव्हा
लिअँडर पेस  अँडी राम
6–3, 6–3
उप-विजयी 2004 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  मार्टिना नवरातिलोव्हा लिअँडर पेस  एलेना बोविना
लिअँडर पेस  नेनाद झिमोंजिक
6–1, 7–6
उप-विजयी 2005 फ्रेंच ओपन क्ले लिअँडर पेस  मार्टिना नवरातिलोव्हा लिअँडर पेस  दानियेला हंटुचोवा
लिअँडर पेस  फॅब्रिस सान्तोरो
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी 2007 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  मेगन सॉनेसी लिअँडर पेस  व्हिक्टोरिया अझारेन्का
लिअँडर पेस  मॅक्स मिर्न्यी
6–4, 7–6(8–6)
विजयी 2008 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  कारा ब्लॅक लिअँडर पेस  लिझेल ह्युबर
लिअँडर पेस  जेमी मरे
7–6, 6–4
उप-विजयी 2009 विंबल्डन ग्रास लिअँडर पेस  कारा ब्लॅक लिअँडर पेस  ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
लिअँडर पेस  मार्क नौल्स
7–5, 6–3
उप-विजयी 2009 यू.एस. ओपन हार्ड लिअँडर पेस  कारा ब्लॅक लिअँडर पेस  कार्ली गुलिक्सन
लिअँडर पेस  ट्रॅव्हिस पॅरट
6–2, 6–4
विजयी 2010 ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड लिअँडर पेस  कारा ब्लॅक लिअँडर पेस  येकातेरिना माकारोव्हा
लिअँडर पेस  यारोस्लाव लेविन्स्की
7–5, 6–3
विजयी 2010 विंबल्डन (3) ग्रास लिअँडर पेस  कारा ब्लॅक लिअँडर पेस  लिसा रेमंड
लिअँडर पेस  वेस्ली मूडी
6–4, 7–6
उप-विजयी 2012 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  एलेना व्हेस्निना लिअँडर पेस  बेथनी मॅटेक-सँड्स
लिअँडर पेस  होरिया तेकाउ
3–6, 7–5, [3–10]
उप-विजयी 2012 विंबल्डन ग्रास लिअँडर पेस  एलेना व्हेस्निना लिअँडर पेस  लिसा रेमंड
लिअँडर पेस  माइक ब्रायन
3–6, 7–5, 4–6
विजयी 2015 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड लिअँडर पेस  मार्टिना हिंगीस लिअँडर पेस  क्रिस्टिना म्लादेनोविच
लिअँडर पेस  डॅनियेल नेस्टर
6–4, 6–3
विजयी 2015 विंबल्डन (4) ग्रास लिअँडर पेस  मार्टिना हिंगीस लिअँडर पेस  अलेक्झांडर पेया
लिअँडर पेस  तिमेआ बाबोस
6-1, 6-1
Winner 2015 यू.एस. ओपन (2) हार्ड लिअँडर पेस  मार्टिना हिंगीस लिअँडर पेस  बेथनी मॅटेक-सँड्स
लिअँडर पेस  सॅम क्वेरी
6–4, 3–6, [10–7]
Winner 2016 फ्रेंच ओपन क्ले लिअँडर पेस  मार्टिना हिंगीस लिअँडर पेस  सानिया मिर्झा
लिअँडर पेस  इव्हान दोदिग
4–6, 6–4, [10–8]

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

लिअँडर पेस जीवनलिअँडर पेस ग्रँड स्लॅम कारकीर्दलिअँडर पेस संदर्भ आणि नोंदीलिअँडर पेस बाह्य दुवेलिअँडर पेसअर्जुन पुरस्कारइ.स. १९७३ए.टी.पी.ग्रँड स्लॅम (टेनिस)जून १७टेनिसडेव्हिस करंडकपद्मश्री पुरस्कारपुरस्कारभारतराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरदशावतारमुंबई विद्यापीठविलासराव देशमुखमुंबई–पुणे द्रुतगती मार्गआदिवासीराष्ट्रीय स्वयंसेवक संघलोहगडराजगडनर्मदा नदीभीमराव यशवंत आंबेडकरझी मराठीआणीबाणी (भारत)सत्यनारायण पूजाखो-खोअहवाल लेखनसोलापूरअहमदनगर जिल्हाअजिंठा लेणीपर्यावरणशास्त्ररक्तगृह विभाग, महाराष्ट्र शासनॲडॉल्फ हिटलरनारायण विष्णु धर्माधिकारीशेतकरीगर्भाशयतापी नदीभारताचा भूगोलमराठी भाषा दिनशनिवार वाडाभारतातील मूलभूत हक्कनृत्यसमुपदेशनसमाजशास्त्रआडनावस्त्रीशिक्षणअलिप्ततावादी चळवळचमारभारताचा ध्वजवसंतराव नाईकशिवछत्रपती पुरस्कारसंयुक्त महाराष्ट्र समितीसातारारवींद्रनाथ टागोरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेट्विटरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळजन गण मनजालियनवाला बाग हत्याकांडभारतीय पंचवार्षिक योजनाकटक मंडळभारतमहाराष्ट्र शासनमराठीतील बोलीभाषासविता आंबेडकरहरितक्रांतीकविताभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीपूर्व दिशाकाळाराम मंदिर सत्याग्रहसंभाजी राजांची राजमुद्राताराबाई शिंदेसाहित्याची निर्मितिप्रक्रियागायशाबरी विद्या व नवनांथश्रीकांत जिचकारभारताच्या सरन्यायाधीशांची यादीवेरूळ लेणीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिवनेरीथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्र विधान परिषदहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्राचा इतिहाससात बाराचा उतारात्रिपिटकअंदमान आणि निकोबारमहात्मा गांधी🡆 More