२००६ आशियाई खेळ

२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स.

२००६">इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

१५वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर दोहा, कतार
भाग घेणारे संघ ४५
खेळाडू ९,५२०
खेळांचे प्रकार ३९
उद्घाटन समारंभ १ डिसेंबर
सांगता समारंभ १५ डिसेंबर
उद्घाटक शेख हमद बिन खलिफा अल थानी
प्रमुख स्थान खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
< २००२ २०१० >

सहभागी देश

पदक तक्ता

२००६ आशियाई खेळ 
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तसेच मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत देखील सुवर्णपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
२००६ आशियाई खेळ  चीन १६५ ८८ ६३ ३१६
२००६ आशियाई खेळ  दक्षिण कोरिया ५८ ५२ ८२ १९२
२००६ आशियाई खेळ  जपान ५० ७१ ७८ १९९
२००६ आशियाई खेळ  कझाकस्तान २३ २० ४२ ८५
२००६ आशियाई खेळ  थायलंड १३ १५ २६ ५४
२००६ आशियाई खेळ  इराण ११ १५ २२ ४८
२००६ आशियाई खेळ  उझबेकिस्तान ११ १४ १५ ४०
२००६ आशियाई खेळ  भारत १० १७ २६ ५३
२००६ आशियाई खेळ  कतार १२ ११ ३२
१० २००६ आशियाई खेळ  चिनी ताइपेइ १० २७ ४६
११ २००६ आशियाई खेळ  मलेशिया १७ १७ ४२
१२ २००६ आशियाई खेळ  सिंगापूर १२ २७
१३ २००६ आशियाई खेळ  सौदी अरेबिया १४
१४ २००६ आशियाई खेळ  ब्रुनेई २०
१५ २००६ आशियाई खेळ  हाँग काँग १२ ११ २९
१६ २००६ आशियाई खेळ  उत्तर कोरिया १६ ३१
१७ २००६ आशियाई खेळ  कुवेत १३
१८ २००६ आशियाई खेळ  फिलिपिन्स १९
१९ २००६ आशियाई खेळ  व्हियेतनाम १३ २३
२० २००६ आशियाई खेळ  संयुक्त अरब अमिराती १०
२१ २००६ आशियाई खेळ  मंगोलिया १५
२२ २००६ आशियाई खेळ  इंडोनेशिया १४ २०
२३ २००६ आशियाई खेळ  सीरिया
२४ २००६ आशियाई खेळ  ताजिकिस्तान
२५ २००६ आशियाई खेळ  जॉर्डन
२६ २००६ आशियाई खेळ  लेबेनॉन
२७ २००६ आशियाई खेळ  म्यानमार ११
२८ २००६ आशियाई खेळ  किर्गिझस्तान
२९ २००६ आशियाई खेळ  इराक
३० २००६ आशियाई खेळ  मकाओ
३१ २००६ आशियाई खेळ  पाकिस्तान
३२ २००६ आशियाई खेळ  श्रीलंका
३३ २००६ आशियाई खेळ  लाओस
३३ २००६ आशियाई खेळ  तुर्कमेनिस्तान
३५ २००६ आशियाई खेळ  नेपाळ
३६ २००६ आशियाई खेळ  अफगाणिस्तान
३६ २००६ आशियाई खेळ  बांगलादेश
३६ २००६ आशियाई खेळ  यमनचे प्रजासत्ताक
एकूण ४२८ ४२३ ५४२ १३९३

बाह्य दुवे

Tags:

आशियाआशियाई खेळइ.स. २००६कतारतेहरानदोहापश्चिम आशियाराष्ट्रीय ऑलिंपिक संघटन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ध्वनिप्रदूषणवामन कर्डककायदामराठीतील बोलीभाषाकृष्णराजकारणफ्रेंच राज्यक्रांतीभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीगोपाळ कृष्ण गोखलेरामायणशंकर आबाजी भिसेजैन धर्ममुंबई रोखे बाजारहिंदू कोड बिलधनादेशदिनकरराव गोविंदराव पवारभारतातील मूलभूत हक्कपाणलोट क्षेत्रअप्पासाहेब धर्माधिकारीविदर्भातील पर्यटन स्थळेवडमाळीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)माती प्रदूषणकेशव सीताराम ठाकरेकर्नाटक ताल पद्धतीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीचंद्रगुप्त मौर्यसूर्यअतिसारचार धामभारताची फाळणीभंडारा जिल्हाइंदुरीकर महाराजयशोमती चंद्रकांत ठाकूरयोनीभारताचे सर्वोच्च न्यायालयउद्धव ठाकरेज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकहनुमानसृष्टी देशमुखसात बाराचा उताराजीवनसत्त्वजन गण मननदीरायगड (किल्ला)बृहन्मुंबई महानगरपालिकागूगलभारताचे राष्ट्रपतीभारतातील शासकीय योजनांची यादीभारतीय अणुऊर्जा आयोगनीती आयोगकालभैरवाष्टकलीळाचरित्ररोहित शर्मारावणवनस्पतीलोकसंख्याआरोग्यहिरडाकुष्ठरोगजंगली महाराजजागतिक दिवसमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगज्योतिबा मंदिरगोविंद विनायक करंदीकरजिल्हा परिषदसाईबाबाप्रादेशिक राजकीय पक्षॲरिस्टॉटलक्रिकेटव्हॉट्सॲपमहाराष्ट्रातील पर्यटनअहवालज्योतिर्लिंगकाळभैरवस्टॅचू ऑफ युनिटीगोंदवलेकर महाराजमांग🡆 More