रॉबर्ट डी नीरो

रॉबर्ट अँथनी डी नीरो (/dəˈnɪroʊ//dəˈnɪroʊ/; १७ ऑगस्ट, १९४३ - ) हे अमेरिकी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

१९४३">१९४३ - ) हे अमेरिकी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ते इटली आणि अमेरिका दोन्ही देशांचे नागरिक आहेत. १९७४ च्या द गॉडफादर भाग २ चित्रपटातील लहान व्हिटो कोर्लियोनच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम सहाय अभिनेत्यासाठीचा ॲकॅडेमी पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसेसोबत त्यांच्या सहयोगातून १९८० च्या रेजिंग बुल चित्रपटातील जॅकला मोटाच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ॲकॅडमी पुरस्कार मिळाला. २००३ मध्ये त्यांनी एएफआय जीवनगौरव पुरस्कार, २०१० मध्ये गोल्डन ग्लोब सेसील बी. डिमेली पुरस्कार आणि  २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाकडून त्यांनी प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम स्वीकारले

रॉबर्ट डी नीरो

Tags:

इ.स. १९४३इटलीद गॉडफादर भाग २ (चित्रपट)प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमबराक ओबामामार्टिन स्कोर्सेसे१७ ऑगस्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय निवडणूक आयोगउंटसाम्यवादविठ्ठलमाढा लोकसभा मतदारसंघवाघदिवाळीभारतीय रिझर्व बँकआद्य शंकराचार्यब्राझीलची राज्येयूट्यूबरक्षा खडसेकवितालोकगीतसेवालाल महाराजकृष्णजळगाव लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीचोळ साम्राज्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीअमरावती जिल्हाकोकणमराठा साम्राज्यतलाठीमिरज विधानसभा मतदारसंघचाफापांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारताचे उपराष्ट्रपतीराम गणेश गडकरीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारत छोडो आंदोलनपारू (मालिका)शनि (ज्योतिष)अजिंठा-वेरुळची लेणीभोपळाजागतिक लोकसंख्यावनस्पतीमानसशास्त्रअंकिती बोसमहाराष्ट्रवि.वा. शिरवाडकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हागणितव्यंजनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघनाटकविले पार्ले विधानसभा मतदारसंघमराठी भाषासंभाजी भोसलेअर्थशास्त्रवर्धा लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)धुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेचातकहिंगोली लोकसभा मतदारसंघअन्नप्राशनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीजिल्हाधिकारीप्राण्यांचे आवाजएकनाथ खडसेअर्थसंकल्पमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागउत्पादन (अर्थशास्त्र)द्रौपदी मुर्मूराजकारणकालभैरवाष्टकशेवगाआरोग्यसतरावी लोकसभापवनदीप राजनघनकचराकादंबरीराज्यपालज्योतिबा🡆 More