भारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे.
(पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ) . हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरू करण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article रूपनगर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.