युआन श्वांग

ह्युएन-त्सांग (चिनी: 玄奘) (इंग्लिश: Xuan Zang)(इ.स.६०३ - इ.स.

६६४) हा एक चिनी विद्वान होता. ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात तो भारतात आला. त्याचा जन्म चीनमधील हुनान या प्रांतात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात त्याने चीन पालथा घातला परंतु त्याचे समाधान न झाल्याने त्याने भारतात येण्याचे ठरवले.

भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला. काश्मिरपासून तक्षशिला, मथुरा,काशी, कपिलवस्तू,पाटलीपुत्र,नालंदा अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. याकाळात त्याने वेद व्याकरण,आयुर्वेद,तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. इ.स.६४५ मध्ये तो चीनला परत गेला.

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषाचिनी भाषाचीनबौद्धहुनान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकशाहीमहानुभाव पंथसम्राट अशोक जयंतीश्यामची आईभारताचा स्वातंत्र्यलढाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीशब्द सिद्धीविशेषणजिजाबाई शहाजी भोसलेभारतातील शासकीय योजनांची यादीभगवद्‌गीतायूट्यूबपश्चिम महाराष्ट्रदिल्ली कॅपिटल्सयमुनाबाई सावरकरअर्जुन पुरस्कारमहासागरनेतृत्वकोकणसुतार पक्षीबालविवाहमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)चंद्रयान ३माझी वसुंधरा अभियानपन्हाळानकाशाथोरले बाजीराव पेशवेधर्मो रक्षति रक्षितःमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसात बाराचा उतारामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीव्हॉट्सॲपज्ञानेश्वरराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगपोपटऋग्वेदलोणार सरोवरविंचूभारतीय रिझर्व बँककेशव महाराजरक्षा खडसेसज्जनगडरस (सौंदर्यशास्त्र)पाणीगायएकांकिकामराठी व्याकरणअभंगविवाहअण्वस्त्ररामायणसूर्यन्यूटनचे गतीचे नियमधनगरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षशिवनेरीस्थानिक स्वराज्य संस्थाऔंढा नागनाथ मंदिरमौर्य साम्राज्यबावीस प्रतिज्ञाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हअहमदनगर किल्लातुळजाभवानी मंदिर२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकारायगड जिल्हामहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमुंजभारताचा ध्वजनगर परिषदरोहित शर्मासातवाहन साम्राज्यबटाटाराशीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपेरु (फळ)🡆 More