मिथुन रास

मिथुन (इंग्रजीमध्ये जेमिनी) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे.

मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे व ही वायुतत्‍त्वाची रास आहे, असे म्हटले जाते. कुंडलीतील ही रास तिसऱ्या क्रमांकाच्या घराने दर्शवतात. सूर्य या राशीत २१ मेपासून २१ जूनपर्यंत असतो. या राशी ६६ च्या आसपास तारे आहेत, त्यांपैकी पोलक्स हा सगळ्यात मोठा आहे

मिथुन रास
मिथुन राशीचे चिन्ह

ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे, म्हणून हिचे नाव जेमिनी (जुळे).

हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्‍नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची आश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत.

स्वभाव

या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

Tags:

बुध (ज्योतिष)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णा नदीचलनघटभगवद्‌गीतानाटकऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीमहिलांसाठीचे कायदेअहवालअल्लाउद्दीन खिलजीतेजस ठाकरेगुंतवणूकजेजुरीभारताचा इतिहासअंकिती बोससाताराझांजधर्मनिरपेक्षतास्त्री सक्षमीकरणबच्चू कडूभारतीय राष्ट्रीय काँग्रेसक्रिकेटचे नियमॲडॉल्फ हिटलरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)रक्तपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाविशेषणविठ्ठलॐ नमः शिवायमुखपृष्ठनृत्यहवामानाचा अंदाजकृत्रिम बुद्धिमत्ताराहुल गांधीसविता आंबेडकरकीर्तनभीमा नदीबँकमातीभूकंपाच्या लहरीबडनेरा विधानसभा मतदारसंघकौटिलीय अर्थशास्त्रबहिणाबाई पाठक (संत)नामदेवसांगलीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीलातूर लोकसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)संत जनाबाईसमर्थ रामदास स्वामीमासिक पाळीकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघहिंदू लग्नरवी राणानाथ संप्रदायजगातील देशांच्या राजधान्यांची यादीआंतरराष्ट्रीय न्यायालयइराकभारताचे राष्ट्रपतीअनिल देशमुखसामाजिक कार्यगुरुत्वाकर्षणमहाराष्ट्र विधानसभाकुटुंबनियोजनपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरस्वस्तिकभूगोलस्वरमाहिती अधिकारअष्टविनायकमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगुरू ग्रहपवनदीप राजनमराठी भाषा दिननिलेश साबळेगुकेश डीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी🡆 More