या विमानास टी-एम ए व्ही या नावानेही ओळखतात.याचे वजन सुमारे १० किलो असते.हे विमान १०००० फूट उंचीपर्यंत उंच उडु शकते.याचा वेग ७० कि.मी.
प्रती तास येथवर राहु शकतो.याची छायाचित्रण क्षमता २४० मिनीटे (४ तास)आहे.ही माहिती जमिनीवरील नियंत्रण कक्षाला पाठविल्या जाते.अंधारातही हे विमान काम करु शकते व चित्र घेउ शकते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article मानवरहित हवाई वाहने, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.