महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय

महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) हा महिला क्रिकेटचा मर्यादित षटकांचा प्रकार आहे.

सामने पुरुषांच्या खेळाप्रमाणे ५० षटकांचे आहेत. पहिला महिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला गेला, जो पहिल्या महिला विश्वचषकाचा भाग म्हणून जो इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमानांनी आंतरराष्ट्रीय एकादश संघाचा पराभव केला. १,००० महिला एकदिवसीय सामना १३ ऑक्टोबर २०१६ रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड यांच्यात झाला.

महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय

महिलांचा एकदिवसीय दर्जा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे निर्धारित केला जातो आणि तो आयसीसीच्या पूर्ण सदस्यांसाठी मर्यादित होता. मे २०२२ मध्ये, आयसीसी ने आणखी पाच संघांना एकदिवसीयचा दर्जा दिला.

सहभागी राष्ट्रे

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

येसूबाई भोसलेसम्राट अशोकपानिपतची पहिली लढाईदत्तात्रेयप्रथमोपचारवि.वा. शिरवाडकरशिवनेरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारतीय अंतराळ संशोधन संस्थागालफुगीमहाभारतरोहित शर्माबीबी का मकबरासनरायझर्स हैदराबादनिष्कर्षरायगड (किल्ला)अष्टविनायकअण्णा भाऊ साठेहिंदू धर्मटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमीरा (कृष्णभक्त)कांजिण्यानाटकसमीक्षाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमाहिती अधिकारसावित्रीबाई फुलेसनरायझर्स हैदराबाद २०२२ संघभगतसिंगमाहिती तंत्रज्ञानगांडूळ खतवर्धमान महावीरसुजात आंबेडकरअळीवराष्ट्रवादी काँग्रेस पक्षअश्वगंधासूर्यफूलकबड्डीकलानिधी मारनमानवी हक्ककल्याण (शहर)निबंधस्वरग्राहक संरक्षण कायदाहोमी भाभासरोजिनी नायडूआईकायदागिटारमहाराष्ट्राची संस्कृतीबाराखडीभूकंपमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकुटुंबनागपूरभारतीय मोरमानवी विकास निर्देशांकसातारा लोकसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र केसरीमाहितीएकनाथसोनचाफाखासदारमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपंढरपूरप्रणिती शिंदेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीआवळाभारतातील मूलभूत हक्कन्यायगोवामहात्मा फुलेस्त्री सक्षमीकरणमानसशास्त्रनिवृत्तिनाथ🡆 More