मकरवृत्त (The Tropic of Capricorn or, Southern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे.
सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे मकरवृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय.
मकरवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ (सुमारे साडेतेवीस) अंश दक्षिणेस आहे. मकरवृत्तासारखेच उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तास कर्कवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात. M
This article uses material from the Wikipedia मराठी article मकरवृत्त, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.