मंगळयान

मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स.

२०१३">इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले. यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले.

चित्र:Mars Orbiter Mission 3 - India - ArtistsConcept.jpg
मंगळयान

मंगळाभोवती कक्षा

मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.[ संदर्भ हवा ]

माहिती देवाण-घेवाण

या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क व संपदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.

उपकरणे

या अभियानात १५ किलोचे पाच प्रयोगात्मक पेलोडस् पाठवण्यात आली.

  • मिथेन सेन्सर - मंगळयानासाठी जो मिथेन सेन्सॉर पाठवण्यात येईल त्याचे वजन ३.५९ किलो असेल. हे सेंसर पूर्ण मंगळाला सहा मिनिटांच्या आत स्कॅन करण्यात सक्षम आहे.
  • थर्मल इंफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर हे दुसरे उपकरण आहे. त्याचे वजन चार किलो आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्याचे काम ते करेल.
  • मार्स कलर कॅमेरा हे आणखी एक उपकरण असून त्याचे वजन १.४ किलो आहे.
  • लॅमेन अल्फा फोटोमीटरचे वजन १.५ किलो आहे. मंगळाच्या वातावरणातील आण्विक हायड्रोजनचा शोध घेण्याचे काम हे उपकरण करेल.

प्रक्षेपण

मंगळयान पीएसएलव्ही सी-२५ हे लॉंचिंग व्हेईकलच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपीत केले गेले.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

मंगळयान मंगळाभोवती कक्षामंगळयान माहिती देवाण-घेवाणमंगळयान उपकरणेमंगळयान प्रक्षेपणमंगळयान संदर्भ आणि नोंदीमंगळयानआंध्रप्रदेशइ.स. २०१३इ.स. २०१४पीएसएलव्ही सी-२५पृथ्वीश्रीहरिकोटासतीश धवन अंतराळ केंद्र२४ सप्टेंबर३० नोव्हेंबर५ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीजळगाव लोकसभा मतदारसंघआज्ञापत्रमहात्मा फुलेसुषमा अंधारेलोकशाहीविजयसिंह मोहिते-पाटीलत्सुनामीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जिल्हा परिषदमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेनाणकशास्त्रमोबाईल फोनदुसरे महायुद्धमहाराष्ट्रातील आरक्षणनामदेव ढसाळभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेकांजिण्यासमाजशास्त्रशिवछत्रपती पुरस्कारनाचणीआचारसंहिताहिंगोली लोकसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघलातूरअनिल देशमुखअपारंपरिक ऊर्जास्रोतकोरफडमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसंशोधनभोवळसोयराबाई भोसलेअहिल्याबाई होळकरगुरुत्वाकर्षणचोखामेळाव्यवस्थापनमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग२०१९ लोकसभा निवडणुकासमासगोंदवलेकर महाराजविधान परिषदनातीउद्योजकलोकसंख्या घनताबसवेश्वरधर्मो रक्षति रक्षितःसात बाराचा उताराचाफाआईव्यंजनबुलढाणा लोकसभा मतदारसंघमेंदूकुबेरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसंयुक्त महाराष्ट्र चळवळकन्या रासभरतनाट्यम्आंबेडकर जयंतीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठगर्भाशयनाणेलता मंगेशकरभीमा नदीपरभणी लोकसभा मतदारसंघसनईसंवादशिवाजी महाराजांची राजमुद्रायशवंत आंबेडकरसमुपदेशनमण्यारहापूस आंबाब्राझीलची राज्येवि.वा. शिरवाडकरशिवाजी महाराजांचा जीवनक्रमदारिद्र्यरेषाशिवाजी महाराजबेकारीहोनाजी बाळाअतिसार🡆 More