भदंत आनंद कौसल्यायन

डॉ.

भदन्त आनंद कौसल्यायन (जन्म - ५ जानेवारी इ.स. १९०५ निर्वाण - २२ जून इ.स. १९८८) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे महान विद्वान होते. यासोबतच ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश्रेष्ठ क्रियाशील व्यक्तिंमध्ये गणले जातात.

भदंत आनंद कौसल्यायन
जन्म ५ जानेवारी इ.स. १९०५
सोहाना, जिल्हा अंबाला पंजाब(ब्रिटीश भारत)
मृत्यू २२ जून, १९८८ (वय ८३)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखक, निबंधकार, बौद्ध धर्म
विषय पाली व बौद्ध धर्म
प्रसिद्ध साहित्यकृती यदि बाबा ना होते, कहॉं क्या देखा
प्रभाव राहुल सांकृत्यायन बाबासाहेब आंबेडकर

जीवन परिचय

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


त्यांचा जन्म ५ जानेवारी इ.स. १९०५ रोजी पंजाब प्रांतातील मोहाली जवळील सोहना या गावी खेत्री कुटुंबात झाला. त्यांचे वडील लाला रामशरणदास हे शिक्षक होते. त्यांचे लहानपणीचे नाव हरिनाम होते. इ.स. १९२० मध्ये भदंत दहावीची परीक्षा पास झाले. भदंत इ.स. १९२४ मध्ये १९ व्या वर्षी पदवी पास झाले. ते लाहौर मध्ये असतांना उर्दू भाषेत देखील लिहित असत.

लिखित ग्रंथ

  • भिक्खु के पत्र
  • जो भूल न सका
  • आह! ऐसी दरिद्रता
  • बहानेबाजी
  • यदि बाबा न होते
  • रेल के टिकट
  • कहॉं क्या देखा
  • संस्कृति
  • देश की मिट्टी बुलाती है
  • बौद्ध धर्म एक बुद्धिवादी अध्ययन
  • श्रीलंका
  • मनुस्मृति क्यों जलायी गई?
  • भगवद्गीता की बुद्धिवादी समीक्षा
  • राम कहानी राम की जबानी
  • ऐन् इंटेलिजेण्ट मैन्स गाइड टू बुद्धिज्म (An Intelligent Man's Guide to Buddhism)
  • धर्म के नाम पर
  • भगवान बुद्ध और उनके अनुचर
  • भगवान बुद्ध और उनके समकालीन भिक्षु
  • बौद्ध धर्म का सार
  • आवश्यक पालि

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

भदंत आनंद कौसल्यायन जीवन परिचयभदंत आनंद कौसल्यायन लिखित ग्रंथभदंत आनंद कौसल्यायन हे सुद्धा पहाभदंत आनंद कौसल्यायन संदर्भभदंत आनंद कौसल्यायन बाह्य दुवेभदंत आनंद कौसल्यायनइ.स. १९०५इ.स. १९८८पालीबौद्धबौद्ध धर्मभारतीयभिक्खूहिंदी२२ जून५ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वसंतराव नाईकराष्ट्रीय सुरक्षासंत जनाबाईकुणबीप्रतापगडरमाबाई रानडेसायबर गुन्हाराष्ट्रकुल खेळरतन टाटामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीबहावायशोमती चंद्रकांत ठाकूरपाणलोट क्षेत्रसरपंचनाथ संप्रदायअमोल कोल्हेमहाधिवक्ताकळसूबाई शिखरहवामानसृष्टी देशमुखभारतीय लोकशाहीस्वतंत्र मजूर पक्षदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाशिवसेनासमुपदेशनलावणीजवाहरलाल नेहरूसंयुक्त महाराष्ट्र समितीमूकनायककबड्डीलोकसभाशिवनर्मदा नदीज्योतिर्लिंगज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकजागतिक तापमानवाढकडुलिंबसप्तशृंगी देवीहोमिओपॅथीअतिसारचाफाभारतीय संसदलोणार सरोवरमहाराष्ट्रातील वनेविष्णुविनायक दामोदर सावरकरइतर मागास वर्गमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)यूट्यूबभारत छोडो आंदोलनपांडुरंग सदाशिव सानेगुळवेलशनिवार वाडाबुद्धिबळसंवादताज महालपरमहंस सभातिरुपती बालाजीमराठा साम्राज्यराष्ट्रपती राजवटरत्‍नेराममहाराष्ट्र केसरीसांगली जिल्हाव्यापार चक्रगोपाळ कृष्ण गोखलेयोनीसाडेतीन शुभ मुहूर्तप्रल्हाद केशव अत्रेअर्जुन पुरस्कारजय श्री रामप्रदूषणलोकमान्य टिळकबृहन्मुंबई महानगरपालिकागालफुगीभारताची राज्ये आणि प्रदेशविलासराव देशमुखन्यूझ१८ लोकमत🡆 More