बहरैन फुटबॉल संघ (अरबी: منتخب البحرين لكرة القدم; फिफा संकेत: BHR) हा पश्चिम आशियामधील बहरैन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.
आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला बहरैन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०४ व्या स्थानावर आहे. बहरैनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. बहरैन आजवर ५ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४ साली त्याने उपांत्यफेरी गाठली होती..
This article uses material from the Wikipedia मराठी article बहरैन राष्ट्रीय फुटबॉल संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.